Table of Contents
NUHM MNC Navi Mumbai Job Recruitment 2023
NUHM MNC Navi Mumbai Job Recruitment 2023 – National Urban Health Mission, Municipal Corporation Navi Mumbai has arranged interview for eligible shortlisted candidates on date 20/4/2023 & 21/4/2023 for posts of Pharmacists. There are total 7 vacancies. The job location is Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार औषधनिर्माता पदभरतीसाठी मुलाखतीसाठी निवड झालेल्या पात्र उमेदवारांची दि. २०/४/२०२३ आणि दि. २१/४/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महानगरपालिका, नवी मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | औषधनिर्माता |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ७ जागा |
नोकरीचे ठिकाण | नवी मुंबई |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २०/४/२०२३ आणि दि. २१/४/२०२३ कागदपत्र पडताळणीची वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी १२.००. (मुलाखतीसाठी निवड झालेल्या पात्र उमेदवारांच्या यादीसाठी PDF/वेबसाईट बघावी) |
मुलाखतीचे ठिकाण | उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबईमंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीरनगर-२, ठाणे (प.) – ४००६०४. |
- वयोमर्यादा – ६५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nmmc.gov.in/navimumbai/ येथे भेट द्या.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.nmmc.gov.in/navimumbai/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NUHM MNC Navi Mumbai Job Recruitment
- Place of recruitment – Navi Mumbai
- Posts Name – Pharmacist. (Ref. PDF/Visit website for list of candidates shortlisted for interview)
- Total no. of seats – 7.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 65 years.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nmmc.gov.in/navimumbai/.
- Interview date & time – 20/4/2023 & 21/4/2023 document verification from 10.00 am to 12.00 pm. (Ref. PDF/Visit website for list of candidates shortlisted for interview)
- Venue – Dy. Director, Health Service, Mumbai Circle Thane, Regional Mental Hospital Campus, Dharmaveer Nagar – 2, Thane (W.) – 400604.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nmmc.gov.in/navimumbai/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.