JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अमरावती महानगरपालिका अंतर्गत एनयूएचएम आणि १५ व्या  वित्त आयोगांतर्गत अर्धवेळ वैदयकीय अधिकारी आणि वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) पदांच्या एकूण ३२ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

NUHM Amravati MNC 15th FC Recruitment 2024

NUHM Amravati MNC 15th FC Recruitment 2024 – Commissioner, Amravati Municipal Corporation invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 20/2/2024 for the posts of Part Time Medical Officer & Medical Officer (MBBS/BAMS) under 15th Finance Commission & National Urban Health Mission & Municipal Corporation Integrated Health Society, Amravati. There are total 32 posts. The job location is Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, महानगरपालिका, अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या  वित्त आयोगांतर्गत येथे अर्धवेळ वैदयकीय अधिकारी (एनयूएचएम) आणि वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) (१५ व्या  वित्त आयोगांतर्गत) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २०/२/२०२४ रोजी  मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अमरावती महानगरपालिका भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) अर्धवेळ वैदयकीय अधिकारी (एनयूएचएम)
  • २) वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) (१५ व्या  वित्त आयोगांतर्गत)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३२ जागा 
नोकरीचे ठिकाण अमरावती.
अर्ज पद्धती ऑफलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २०/२/२०२४ दुपारी १२.०० ते कार्यालयीन वेळेपर्यंत, नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी १२.००
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) अर्धवेळ वैदयकीय अधिकारी (एनयूएचएम) – रु. ३०,०००/- दरमहा.
    • २) वैदयकीय अधिकारी (१५ व्या  वित्त आयोगांतर्गत)
      • एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा.
      • बीएएमएस – रु. ४०,०००/- दरमहा.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://amravaticorporation.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – आयुक्त यांचे दालन, अमरावती महानगरपालिका, ३ रा मजला, राजकमल चौक, अमरावती – ४४४६०१.
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी https://amravaticorporation.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM Amravati MNC 15th FC Recruitment 2024

  • Recruitment Place – Amravati.
  • Posts Name – Part Time Medical Officer (NUHM) & Medical Officer (MBBS/BAMS) – 15th FC
  • Total Vacancies – 32 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Part Time Medical Officer (NUHM) – Rs. 30,000/- pm.
    • Medical Officer – 15th FC
      • MBBS – Rs. 60,000/- pm.
      • BAMS – Rs. 40,000/- pm.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit websites – https://amravaticorporation.in/.
  • Mode of application – Offline
  • Interview date & time – 20/2/2024 from 12.00 pm till Office Hours, registration time – 10.00 am to 12.00 pm.
  • Venue – Office Of Commissioner, Amravati Municipal Corporation, 3rd Floor, Rajkamal Square, Amravati – 444601.
  • For updates regarding above recruitment visit websites – https://amravaticorporation.in/.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *