JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डेडिकेटेड फ्रिट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) येथे वरिष्ठ कार्यकारी (मोहीम आणि व्यवसाय विकास) पदाच्या एकूण १०२ भरतीसाठी जाहिरात प्रकाशित

DFCCIL Sr. E Recruitment 2023

DFCCIL Sr. E Recruitment 2023 – Dedicated Freight Corridor Corporation Of India Limited invites  Offline applications in prescribed format till last date 28/12/2023 for the post of Senior Executive (Operations & Business Development) at Eastern & Western Dedicated Freight Corridor (EDFC & WDFC), DFCCIL on Deputation basis. There are 102 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

डेडिकेटेड फ्रिट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पूर्व आणि पश्चिम डेडिकेटेड फ्रिट कॉरिडॉर (EDFC & WDFC) येथे प्रतिनियुक्तीवर वरिष्ठ कार्यकारी (मोहीम आणि व्यवसाय विकास) पदभरतीसाठी दि. २८/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

DFCCIL भरती २०२३

या पदांसाठी भरती वरिष्ठ कार्यकारी (मोहीम आणि व्यवसाय विकास)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०२ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/१२/२०२३
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://dfccil.gov.inldfccil app/Cateers येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता –  ADDL मुख्य व्यवस्थापक (HR), DFCCIL, ५ वा मजला, सर्वोच्च न्यायालय मेट्रो स्टेशन इमारत संकुल, दिल्ली – ११०००१.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://dfccil.gov.inldfccil app/Cateers येथे वेळोवेळी भेट द्या.

DFCCIL Sr. E Recruitment 2023

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Senior Executive (Operations & Business Development)
  • Total no. of posts – 102 positions.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://dfccil.gov.inldfccil app/Cateers.
  • Mode of application – Offline 
  • Address to send application –  ADDL GENERAL MANAGER (HR), DFCCIL, 5TH FLOOR, SUPREME COURT METRO STATION BUILDING COPLEX, NEW DELHI – 11OOO1.
  • Last date for applications – 28/12/2023.
  • For updates about said recruitment visit website – http://dfccil.gov.inldfccil app/Cateers regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *