JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MUHS अंतर्गत फिजिओथेरपी महाविद्यालयात तथा प्राध्यापक/प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) पदाच्या ७ भरतींसाठी अर्जाची सूचना

MUHS Job Recruitment 2023

MUHS Job Recruitment 2023 – Prakashchand jain bahuddeshiya Sanstha’s Shri. Prakashchand Jain College of Physiotherapy & Research, Tal. Jamner, Dist. Jalgaon invites Offline applications in prescribed format till last date 13/07/2023 for the posts of Principal cum Professor/Professor/Associate Professor/Assistant Professor (Lecturer). There are 7 vacancies. The job location is Palaskhede (Bk) Tal. Jamner, Dist. Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्था संचलित श्री. प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अँड रिसर्च, ता. जामनेर, जि. जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राचार्य तथा प्राध्यापक/प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) पदभरतीसाठी दि. १३/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

श्री. प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अँड रिसर्च, ता. जामनेर, जि. जळगाव भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्राचार्य तथा प्राध्यापक २) प्राध्यापक ३) सहयोगी प्राध्यापक ४) सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण पळसखेड (बु.), ता. जामनेर, जि. जळगाव.
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/७/२०२३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.muhs.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – सचिव/अध्यक्ष, पीजेबी संचलित श्री. प्रकाशचंद जैन लेज ऑफ फिजिओथेरपी अँड रिसर्च, पळसखेड (बु.), ता. जामनेर, जि. जळगाव– ४२४२०६ (महाराष्ट्र).
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.muhs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MUHS Job Recruitment 2023

  • Recruitment place – Palaskhede (Bk) Tal. Jamner, Dist. Jalgaon.
  • Posts’ name – 1) Principal cum Professor 2) Professor 3) Associate Professor 4) Assistant Professor (Lecturer).
  • Total vacancies – 7 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Not more than 40 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://www.muhs.ac.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – The Chairman/Secretary, PJB’s Shri. Prakashchand Jain College of Physiotherapy & Research, Gat no. 82/1/2, State Highway No. 185, Tal. Jamner, Dist. Jalgaon – 424206 (Maharashtra).
  • Last date for application date – 13/07/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.muhs.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *