JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वसई-विरार शहर महानगरपालिका (VVCMC) येथे १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ११,२५०/- २५ दिवसांचे वेतनावर १४ डास उत्पत्ती स्थाने तपासनीस पदाच्या भरती अंतर्गत नोकरीची संधी

VVCMC Job Recruitment 2023

VVCMC Job Recruitment 2023 – Vasai-Virar City Municipal Corporation, Dist. Palghar invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 26/5/2023 for posts of Breeding Checkers for Dengue, Chikungunya Mosquito Control, Environment Management under National Vector Born Disease Control Program. There are 14 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

वसई-विरार शहर महानगरपालिका, जि. पालघर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वसई-विरार महानगरपालिका येथे  राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यंक्रमांतर्गत डेंग्यू, चिकनगुन्या-डास नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापनाकरिता डास उत्पत्ती स्थाने तपासनीस पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २६/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

वसई-विरार शहर महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती डास उत्पत्ती स्थाने तपासनीस 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण वसई-विरार
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २६/५/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण  वसई-विरार शहर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, मुख्यालय, प्रभाग समिती ‘सी’ बहुउद्देशीय इमारत, ४ था मजला, विरार (पू .), ता. वसई, जि. पालघर – ४०१३०५.
  • वयोमर्यादा – १८ ते ४३ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ११,२५०/- २५ दिवसांचे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://vvcmc.in/ येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://vvcmc.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Vasai-Virar Municipal Corporation Job Recruitment 2023

  • Recruitment place – Vasai-Virar, Municipal Corporation, Dist. Palghar.
  • Posts’ name –Breeding Checkers.
  • Total vacancies – 14.
  • Educational qualification – Minimum 10th pass. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-43 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 11,250/- for 25 days. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/re. PDF/Visit website – https://vvcmc.in/.
  • Mode of application – Offline
  • Interview date & time – 26/5/2023 from 10.00 am to 2.00 pm
  • Venue – Medical Health Department, Head Office, Vasai-Virar City Municipal Corporation, 4th Floor, Ward Committee ‘C’ Office, Virar (E.), Ta. Vasai, Dist. Palghar – 401305.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vvcmc.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *