JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM नागपूर महानगरपालिका अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत ‘या’ नवीन ७ पदभरती जाहीर !

NUHM Nagpur Specialist Recruitment 2024

NUHM Nagpur Specialist Recruitment 2024 – National Urban Health Mission, Health Department, Municipal Corporation, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 5/9/2024 for the posts of Specialist at Polyclinics under 15th Finance Commission for Corporation Integrated Health & Family Welfare Society, Nagpur. There are totalposts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन ईंटेग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत पॉलिक्लिनिक अंतर्गत येथे विशेषज्ञ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ५/९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका, नागपूर भरती २०२४ 

या पदांसाठी भरती वैदयकीय विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती समक्ष. 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ५/९/२०२४ नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nmcnagpur.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका, ५ वा मजला, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM Nagpur Specialist Recruitment 2024 

  • Place of recruitment – Nagpur. 
  • Post’s Name – Specialists
  • Total no. of posts – 7 posts.
  • Educational qualification – See table/advertise/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/advertise/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.nmcnagpur.gov.in/.
  • Mode of applicationIn Person.
  • Interview date & time – 5/9/2024 registration time – 10.00 am to 12.00 noon.
  • Venue – Health Department, 5th Floor, Nagpur Municipal Corporation, Civil Lines, Nagpur 440001.
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmcnagpur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Post expires at 11:59pm on Thursday September 5th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *