Table of Contents
PCMC Pimpri Pune Job Recruitment 2023
PCMC Pimpri Pune Job Recruitment 2023 – Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 27/7/2023 & 28/7/2023 for the posts of Senior Resident at it’s Post Graduation Institution, Yashwantrao Chavan Memorial Hospital. There are 59 vacancies. The job location is Pimpri, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २७/७/२०२३ आणि दि. २८/७/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | वरिष्ठ निवासी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ५९ जागा |
नोकरीचे ठिकाण | पिंपरी, पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. २७/७/२०२३ आणि दि. २८/७/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत. |
- वेतनमान – रु. ८०,२५०/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.pcmcindia.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – संबंधित विभागप्रमुख यांचे दालन, २ रा मजला, पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, चाणक्य कार्यालय, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे – ४११०१८.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २७/७/२०२३ आणि दि. २८/७/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत.
- मुलाखतीचे ठिकाण – संबंधित विभागप्रमुख यांचे दालन, २ रा मजला, पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, चाणक्य कार्यालय, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे – ४११०१८.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
PCMC Pimpri Pune Job Recruitment 2023
- Place of recruitment – Pimpri, Pune.
- Post’s Name – Senior Resident. (Ref. PDF/Visit website)
- Total no. of seats – 59 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 80,250/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.pcmcindia.gov.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.pcmcindia.gov.in/.
- Address – Post Graduation Institution, Yashwantrao Chavan Memorial Hospital, Chanakya Office, Sant Tukaram Nagar, Pimpri, Pune-411018.
- Date for applications – 27/7/2023 & 28/7/2023 10.00 am to 1.00 pm.
- Address for application – Respective Head Of the Department’s Office, Second Floor, Post Graduation Institution, Yashwantrao Chavan Memorial Hospital, Sant Tukaram Nagar, Pimpri, Pune-411018.
- Interview date & time – 27/7/2023 & 28/7/2023 10.00 am to 1.00 pm.
- Venue – Respective Head Of the Department’s Office, Second Floor, Post Graduation Institution, Yashwantrao Chavan Memorial Hospital, Sant Tukaram Nagar, Pimpri, Pune-411018.
- For updates about said recruitment visit website – https://www.pcmcindia.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.