वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, धुळे अंतर्गत योग शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NHM DC Dhule Job Recruitment 2023

NHM DC Dhule Job Recruitment 2023 – NHM, Health Department, DC, Dhule has arranged interview on date 30/5/2023 for the post of Yoga Teacher at PHC, Sub Centre. The job location is Dhule District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार धुळे जिल्हयाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे योग शिक्षक पदभरतीसाठी दि. ३०/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद धुळे भरती २०२३

या पदांसाठी भरतीयोग शिक्षक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्याPDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणधुळे जिल्हा.
मुलाखतीची तारीख दि. ३०/५/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
मुलाखतीचे ठिकाणराष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, धुळे.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF .पहा आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.

NHM DC Dhule Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Dhule District
  • Posts Name – Yoga Teacher
  • Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Requisite qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – http://arogya.maharashtra.gov.in/.
  • Interview date & time – 30/5/2023 from 10.00 am to 5.00 pm.
  • Venue – NHM Office, Health Department, District Council, Dhule. (Ref. PDF/Visit website)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *