Table of Contents
NHM DC Satara Job Recruitment 2023
NHM DC Satara Job Recruitment 2023 – National Health Mission, District Health Society, District Council, Satara invites Offline applications in prescribed format till the last date 5/6/2023 for the various Medical & Paramedical posts. There are 11 vacancies. The job location is Satara. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैद्यकीय आणि परावैद्यकीय पदभरतीसाठी दि. ५/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, सातारा भरती २०२३
या पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ११ जागा नोकरीचे ठिकाण सातारा जिल्हा अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ५/६/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) (शासकीय सुट्ट्या वगळून)
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- ANM – रु. १८,०००/- दरमहा.
- Optometrist/Senior DOTS Plus TB-HIV पर्यवेक्षक – रु. २०,०००/- दरमहा.
- ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक – रु. २५,०००/- दरमहा.
- RBSK वैद्यकीय अधिकारी (पुरुष) – रु. २८,०००/- दरमहा.
- Ayush PG वैद्यकीय अधिकारी (युनानी) – रु. ३०,०००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.zpsatara.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सातारा.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.zpsatara.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NHM DC Satara Job Recruitment 2023
- Recruitment place – Satara.
- Posts’ name –
- Total vacancies – 11
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- ANM – Rs. 18,000/- pm.
- Optometrist/Senior DOTS Plus TB-HIV Supervisor – Rs. 20,000/- pm.
- E-Sushrut Facility Manager – Rs. 25,000/- pm.
- RBSK Medical Officer (Male) – Rs. 28,000/- pm.
- Ayush PG Medical Officer (Unani) – Rs. 30,000/- pm
- Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 300/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –https://www.zpsatara.gov.in/.
- Mode of applications – Offline.
- Address for application – National Health Mission, District Council, Satara.
- Last date for application – 5/6/2023 till 6.00 pm. (During office working hours) (Except Government Holidays)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.zpsatara.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.