Table of Contents
TISS Non-Teaching Recruitment 2024
TISS Non-Teaching Recruitment 2024 – Centre of Excellence in Teacher Education (CETE), an Independent Centre at Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications till the last date 31/05/2024 & has arranged interview tentatively from date 5/06/2024 to 20/06/2024 for the various Non-Teaching positions. There are total 4 posts. The job location is New Delhi & Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथील स्वतंत्र केंद्र सेंटर ऑफ एक्सेलन्स इन टीचर एज्युकेशन (CETE) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई आणि नवी दिल्ली येथे विविध शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. ३१/०५/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ५/०६/२०२४ ते दि. २०/०६/२०२४ रोजी पर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई आणि नवी दिल्ली |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
- वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
- १) भागीदारी व्यवस्थापक – रु. ४५,०००/- ते रु. ६०,०००/-.
- २) तज्ञ – संशोधन आणि डेटा विश्लेषक – रु. ६५,०००/- ते रु. ७०,०००/-.
- ३) सिनिअर कम्युनिकेशन असोसिएट – रु. ४५,०००/- ते रु. ७०,०००/-.
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.tiss.edu/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://bit.ly/CETE-TISS-Application-NTS-May2024.
- परिपूर्ण भरून पाठवलेल्या ऑनलाईन अर्जाचा स्क्रीनशॉट काढून दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – cete.recruitment@tiss.edu.
- अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख – दि. ३१/०५/२०२४
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ५/०६/२०२४ ते दि. २०/०६/२०२४ (संभाव्यतः).
- मुलाखतीचे ठिकाण – TISS, मुंबई.
TISS Non-Teaching Recruitment 2024
- Place of Recruitment – Mumbai & New Delhi
- Name of the Post – (See table/advertise) –
- No. of posts – 4 posts
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Partnership Manager – Rs. 45,000/- to Rs. 60,000/-.
- 2) Expert – Research and Data Analytics – Rs. 65,000 /- to Rs. 70,000/-.
- 3) Senior Communication Associate – Rs. 45,000/- to Rs. 70,000/-
- Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://www.tiss.edu/.
- Link for Application – https://bit.ly/CETE-TISS-Application-NTS-May2024.
- Take a screenshot of filled in & submitted application form and send it to the given E-Mail address.
- E-Mail address for application – cete.recruitment@tiss.edu.
- Last date for Application – 31/05/2024.
- Interview date & time – 5/06/2024 to 20/06/2024 (Tentative).
- Venue – TISS, Mumbai.
For More details See the below Advertisement