JOIN Telegram
Thursday , 28 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत सहभागी बँकांमध्ये पदवीधर उमेदवारांसाठी लिपिक श्रेणी पदाच्या एकूण ६१२८ भरतींसाठी संयुक्त भरती प्रक्रियेच्या (CRP Clerks -XIV ) प्रवेश परीक्षा अर्जासाठी जाहिरात प्रकाशित

IBPS CRP Clerks-XIV Recruitment 2024

IBPS CRP Clerks-XIV Recruitment 2024 Institute Of Banking Personnel Selection invites Online applications till last date 28/7/2024 & has arranged Online Preliminary Examination in August 2024 & Online Main Examination in October 2024 for eligible candidates under Common Recruitment Process for Recruitment of Clerk in the Participating Banks (CRP Clerks-XIV). There are total 6128 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सहभागी बँकांमध्ये लिपिक श्रेणी पदभरतीसाठी संयुक्त भरती प्रक्रियेच्या (CRP Clerks -XIV) प्रवेश परीक्षा अर्जासाठी दि. २८/७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच ऑगस्ट २०२४ मध्ये ऑनलाईन पूर्वपरीक्षा आणि पात्र उमेदवारांसाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये ऑनलाईन मुख्य परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६१२८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) भरती २०२४

या पदांसाठी भरती लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६१२८ जागा.
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/७/२०२४.
  • वयोमर्यादा – २०-२८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ८५०/- (इतर सर्व) आणि रु. १७५/- (SC/ST/PWBD/ESM/DESM उमेदवार). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.ibps.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची वेबसाईट https://ibpsonline.ibps.in/crpcl14jun24/.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.ibps.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

IBPS CRP Clerks-XIV Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Name of the posts – Clerk.
  • Total vacancies – 6128 posts.
  • Educational qualification Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 20-28 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 850/- (For all others) & Rs. 175/- (SC/ST/PWBD/ESM/DESM candidates). (Ref. PDF/Visit website) 
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, reservation, regular updates, other instructions etc. about above posts ref. PDF & visit website – https://www.ibps.in/.
  • Candidates should visit official website for online application.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://ibpsonline.ibps.in/crpcl14jun24/.
  • Last date for application28/7/2024.
  • For updates about said recruitment visit website – https://www.ibps.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *