Table of Contents
BARC Mumbai MD Job Recruitment 2023
BARC Mumbai MD Job Recruitment 2023 – Medical Division, Bhabha Atomic Research Center, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview from date 9/8/2023 to 11/8/2023 for the various Medical posts. There are 32 positions. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
वैद्यकीय विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैद्यकीय पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ९/८/२०२३ ते दि. ११/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत ३२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | वैद्यकीय पदभरती. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३२ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ९/८/२०२३ ते दि. ११/८/२०२३ सकाळी ८.०० ते दुपारी ४.०० वाजता, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ८.३० ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
- वयोमर्यादा – २५ ते ७० वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.barc.gov.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाण – परिषद कक्ष क्र. I, तळमजला, BARC रुग्णालय, अणुशक्तीनगर, मुंबई – ४०००९४.
BARC Mumbai MD Job Recruitment 2023
- Place of recruitment – Mumbai.
- Name of the post – See table/Refer PDF/Visit website.
- No. of posts – 32 posts.
- Age limit – 25 years to 70 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, educational qualification. experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.barc.gov.in/.
- Interview date & time – 9/8/2023 to 11/8/2023 from 8.00 am to 4.00 pm. (See table/Ref. PDF/Visit website) –
- Reporting time – 8.30 am. to 9.30 am.
- Venue – Conference Room No. I, Gr. floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai 400 094.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.