JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, अकोला येथे २७ विविध वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NHM Akola Job Recruitment 2023

NHM Akola Job Recruitment 2023 – National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, Zilla Parishad, Akola invites Offline applications in prescribed format till last date 19/6/2023 to fill up various Medical, Para-Medical & other positions at Akola. There are 27 positions. The job location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अकोला अंतर्गत विविध वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. १९/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वैद्यकीय विशेषज्ञ २) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) ३) CPHC सल्लागार ४) आर्थिक नियोजन आणि वित्त अधिकारी ५) प्रयोगशाळा तंत्रज्ञ ६) सांख्यिकी सहाय्यक ७) औषधनिर्माता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट पहा. 
एकूण पद संख्या २७ जागा 
नोकरीचे ठिकाण अकोला.
अर्ज पद्धती  समक्ष/टपाल.
अर्जाची शेवटची तारीख  दि. १९/६/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजता
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा. 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
    • हृदयतज्ञ – रु. १,२५,०००/- दरमहा.
    • इतर विशेषज्ञ – रु. ७५,०००/- दरमहा.
    • वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – रु. ६०,०००/- दरमहा.
    • CPHC सल्लागार – रु. ३५,०००/- दरमहा.
    • आर्थिक नियोजन आणि वित्त अधिकारी – रु. २०,०००/- दरमहा.
    • सांख्यिकी सहाय्यक – रु. १८,०००/- दरमहा.
    • प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ औषधनिर्माता – रु. १७,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि  http://akolazp.gov.in/येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, कर्मचारी कायं भवन, आकाशवाणी केंद्रासमोर, अकोला.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://akolazp.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

National Health Mission Akola Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Akola.
  • Post’s Name – 1) Medical Specialists 2) Medical Officer (MBBS) 3) CPHC Consultant 4) Budget & Finance Officer 5) Lab Technician 6) Statistical Assistant 7) Pharmacist
  • Total no. of positions – 27 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website. 
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Cardiologist – Rs. 1,25,000/- pm.
    • Other Specialists – Rs. 75,000/- pm.
    • Medical Officer (MBBS) – Rs. 60,000/- pm.
    • CPHC Consultant – Rs. 35,000/- pm.
    • Budget & Finance Officer – Rs. 20,000/- pm.
    • Statistical Assistant – Rs. 18,000/- pm.
    • Pharmacist/Lab Technician – Rs. 17,000/- pm.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – http://akolazp.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Last date for application – 19/6/2023 till 5.30 pm. 
  • Address for application – National Health Mission Office, Employee Welfare Bhavan, Opposite Akashwani Kendra, Akola.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://akolazp.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *