JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICDS अमरावती शहर (उत्तर) अंतर्गत रु. ५,५००/- दरमहा वेतनावर एकूण २५ अंगणवाडी मदतनीस पदभरती !

Amravati Anganwadi Helper Recruitment 2024

Amravati Anganwadi Helper Recruitment 2024 – Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development Service Scheme Project, Amravati City (North) invites Offline applications in prescribed format from Urdu Speaking eligible female candidates resident of Achalpur, Anjangaon Surji, Dayapur, Dharni resident eligible female candidates till last date 3/09/2024 to fill up posts of Anganwadi Helper. There are total 25 vacancies. The job location is Amravati City (North). The Official website & PDF/Advertise is given below.

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, अमरावती शहर (उत्तर) यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार अमरावती शहर (उत्तर) येथे अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, धारणी तालुका स्थानिक रहिवासी उर्दू भाषिक पात्र आणि इच्छुक महिला उमेद्वारांकडून दि. ३/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, अमरावती शहर (उत्तर) भरती २०२४ 

या पदांसाठी भरती अंगणवाडी मदतनीस 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २५ जागा.
नोकरीचे ठिकाण अमरावती शहर (उत्तर).
अर्ज पद्धती   टपाल
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३/०९/२०२४ दुपारी १२.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८-३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ५,५००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा तसेच  https://amravati.gov.in/ आणि बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, अमरावती शहर (उत्तर) यांचे कार्यालय येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), अमरावती शहर (उत्तर) C/o एडव्होकेट विकास काळे यांची इमारत, रुख्मिणीनगर, अमरावती (देवमाळी), परतवाडा, तह. अचलपूर, जि. अमरावती.

Amravati Anganwadi Helper Recruitment 2024

  • Recruitment place – Amravati City (North).
  • Posts’ name – Anganwadi Helper.
  • Total vacancies – 25 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 5,500/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-35 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://amravati.gov.in/ & visit relevant Office of Child Development Project Officer (Urban).
  • Mode of application – By Post.
  • Address for application – Office of Child Development Project Officer (Urban) Amravati City (North), C/o Advt. Vilas Kale, Rukhmini Nagar, Amravati Road (Devmali), Paratwada, Tah. Achalpur, Dist. Amravati.
  • Last date for application – 3/9/2024 12.00 noon to 5.00 pm. (Except Holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *