Table of Contents
UIDAI New Delhi Job Recruitment 2024
UIDAI New Delhi Job Recruitment 2024 – Unique Identification Authority Of India (UIDAI) invites Offline applications in prescribed format from Officers working in Central/State/UT Government/PSU/Autonomous Organizations till last date 6/2/2024 to fill up various posts in UIDAI, Headquarters at New Delhi. There are 20 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, भारत सरकार (UIDAI) यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे मुख्यालय, नवी दिल्ली येथे विविध पदभरतीसाठी केंद्र/राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकार/सार्वजनिक उपक्रम/स्वायत्त संस्थेत कार्यरत अधिकाऱ्यांकडून दि. ६/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
UIDAI भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २० जागा |
नोकरीचे ठिकाण | नवी दिल्ली. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन – योग्य माध्यमातून. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ६/२/२०२४. |
- वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://uidai.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – संचालक (मनुष्य संसाधन), भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), भारत सरकार, बांगला साहिब रोड, काली मंदिर मागे, गोळे मार्केट, नवी दिल्ली – ११०००१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://uidai.gov.in/येथे वेळोवेळी भेट दया.
UIDAI New Delhi Job Recruitment 2024
- Recruitment place – New Delhi.
- Posts’ name –
- 1) Deputy Director
- 2) Section Officer
- 3) Technical Officer
- 4) Assistant Account Officer
- 5) Assistant Section Officer
- 6) Accountant
- 7) Assistant Technical Officer
- 8) Junior Translation Officer
- Total vacancies – 20 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Below 56 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://uidai.gov.in/.
- Mode of application – Offline – Through Proper Channel.(Ref. PDF/Visit website)
- Address for application – Director (HR), Unique Identification Authority of India, Government of India (GoI), Bangla Sahib Road, Behind Kali Mandir, Gole Market, New Delhi – 110001.
- Last date for application – 6/2/2024.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://uidai.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE