JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), रत्नागिरी सिंधुदुर्ग अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ५५००/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदाच्या एकूण ७ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Ratnagiri Sindhudurg Anganwadi Recruitment 2024

Ratnagiri Sindhudurg Anganwadi Recruitment 2024 – Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development Service Scheme Project, Ratnagiri Sindhudurg invites Offline applications in prescribed format from local resident eligible female candidates till last date 26/7/2024 to fill up posts of Anganwadi Helper. There are total 7 vacancies. The job location is Ratnagiri Sindhudurg District. The Official website & PDF/Advertise is given below.

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, रत्नागिरी सिंधुदुर्ग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी स्थानिक रहिवासी पात्र आणि इच्छुक महिला उमेद्वारांकडून दि. २६/७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, रत्नागिरी सिंधुदुर्ग भरती २०२४

या पदांसाठी भरती अंगणवाडी मदतनीस 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ०७ जागा.
नोकरीचे ठिकाण रत्नागिरी सिंधुदुर्ग.
अर्ज पद्धती   समक्ष/टपाल
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २६/७/२०२४ संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८-३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ५,५००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा तसेच  https://sindhudurg.nic.in/, https://ratnagiri.gov.in/ आणि बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, रत्नागिरी सिंधुदुर्ग यांचे कार्यालय येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), रत्नागिरी सिंधुदुर्ग यांचे कार्यालय, कुळकर्णी कम्पाऊंड, जेल रोड, रत्नागिरी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://sindhudurg.nic.in/ आणि https://ratnagiri.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Ratnagiri Sindhudurg Anganwadi Recruitment 2024

  • Posts’ name – Anganwadi Helper.
  • Total vacancies – 07 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 5,500/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-35 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://sindhudurg.nic.in/, https://ratnagiri.gov.in/ & visit relevant Office of Child Development Project Officer (Urban).
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Office of Child Development Project Officer (Urban) Ratnagiri Sindhudurg, Kulkarni Compound, Jail Road, Ratnagiri.
  • Last date for application – 26/07/2024 till 5.45 pm. (Except Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website –  https://sindhudurg.nic.in/ & https://ratnagiri.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *