JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शिक्षण विभाग, नवी मुंबई महानगरपालिका (NMMC), नवी मुंबई रु. ७५०/- ६ तास/प्रतिदिवशी वेतनावर १२३ प्राथमिक शिक्षक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

NMMC Job Recruitment 2023

NMMC Job Recruitment 2023 – Education Department, Navi Mumbai Municipal Corporation, Navi Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 10/7/2023 has arranged interview for the posts of Primary School Teacher  for it’s Primary Education Division. There are total 123 posts. The job location is Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

शिक्षण विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या प्राथमिक शिक्षण विभाग येथे विविध शिक्षक पदभरतीसाठी दि. १०/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागववण्यात येत आहेत आणि मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शिक्षण विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती प्राथमिक शिक्षण विभागशिक्षक – i) मराठी ii) हिंदी iii) उर्दू
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२३ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी मुंबई 
अर्ज पद्धती समक्ष 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/७/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ७५०/- ६ तास/प्रतिदिवशी. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.nmmc.gov.in/navimumbai/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – उप आयुक्त (शिक्षण), नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, ३रा मजला, भूखंड क्र. १, सेक्टर-१५ ए, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – (PDF/वेबसाईट बघावी), वेळ – सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, ३रा मजला, ज्ञान केंद्र, भूखंड क्र. १, सेक्टर-१५ ए, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nmmc.gov.in/navimumbai/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NMMC Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Navi Mumbai
  • Name of the posts – Primary Teachers – i) Marathi ii) Hindi iii) Urdu.
  • Total vacancies – 123 posts.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit  website)
  • Payment – Rs. 750/- 6 hours per day. (Ref. PDF/Visit  website)
  • Experience, terms & conditions in detail, required documents along with the application, detailed advertise is available on websites – https://www.nmmc.gov.in/navimumbai/.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Deputy Commissioner (Education), Head Office, Navi Mumbai Municipal Corporation, 3rd Floor, Plot No. 1, Sector -15 A, CBD Belapur, Navi Mumbai.
  • Last date for application – 10/7/2023 till to 5.00 pm.
  • Interview date & time – (Ref. PDF/Visit  website) time – 10.00 am to 5.00 pm.
  • Venue – Head Office, Navi Mumbai Municipal Corporation, 3rd Floor, Knowledge Centre, Plot No. 1, Sector -15 A, CBD Belapur, Navi Mumbai
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmmc.gov.in/navimumbai/

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *