JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ठाणे महानगरपालिका (TMNC), ठाणे अंतर्गत रुग्णालयांत इंटेन्सिव्हिस्ट आणि अधिव्याख्याता पदांच्या एकूण ३७ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

TMNC Thane Job Recruitment 2023

TMNC Thane  Job Recruitment 2023 – Thane Municipal Corporation, Thane has arranged interview on date 31/8/2023 for the appointment of Intensivist & Lecturer at Rajiv Gandhi Medical College & Chhatrapati Shivaji Maharaj Hospital under Thane Municipal Corporation. There are 37 vacant seats. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार यांच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे इंटेन्सिव्हिस्ट आणि अधिव्याख्याता पदभरतीसाठी दि. ३१/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ठाणे महानगरपालिका, ठाणे भरती २०२३

या पदांसाठी भरती इंटेन्सिव्हिस्ट आणि अधिव्याख्याता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३७ जागा 
नोकरीचे ठिकाण ठाणे
अर्ज पद्धती ऑफलाईन 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३१/८/२०२३ सकाळी ११.०० वाजता.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. १,२५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) –
    • इंटेन्सिव्हिस्ट – 
      • नवीन उमेदवार – रु. १,२५,०००/- दरमहा.
      • १ ते ३ वर्षे अनुभव – रु. १,५०,०००/- दरमहा.
      • ३ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक अनुभव – रु. २,००,०००/- दरमहा.
    • अधिव्याख्याता – रु. १,५०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://thanecity.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व प्रमाणपत्रांच्या प्रत्येकी २ स्वसाक्षांकीत प्रति आणाव्यात.
  • मुलाखतीचे ठिकाण – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे.

TMNC Thane Job Recruitment 2023

  • Recruitment place – Thane.
  • Name of posts – Intensivist & Lecturer.
  • Total vacancies – 37 posts.
  • Payment – (See advertise/Ref. PDF/Visit website) –
    • Intensivist –
      • Freshers – Rs. 1,25,000/- pm.
      • For 1 to 3 years experience – Rs. 1,50,000/- pm.
      • Experience 3 years & above – Rs. 2,00,000/- pm.
    • Lecturer – Rs. 1,50,000/- pm.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of  post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://thanecity.gov.in/.
  • Candidates should bring 2 self attested copies of all certificates for interview.
  • Interview date & time – 31/8/2023 at 11.00 am.
  • Venue – kai. Arvind Krushnaji Pendse Hall, Presidium Hall, 3rd Floor, Administrative Building, Sarsenani General Arunkumar Vaidya Road, Chandanwadi, Pachpakhadi, Thane.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *