JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय मानक ब्युरो (BIS) अंतर्गत रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/- वेतनावर संचालक (विधी) आणि रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर उपसंचालक (विपणन आणि ग्राहक प्रकरणे/प्रकाशन/ग्रंथालय) पदांच्या एकूण ९ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

BIS ESTT Job Recruitment 2023

BIS ESTT Job Recruitment 2023 – Bureau of Indian Standards (BIS) invites Offline applications in prescribed format from the ELIGIBLE serving employees of Central Govt./State Govt./Union Territory Govt./Statutory/Autonomous Body/Public Sector Undertaking (PSUs)/Reputed Govt. Agency till last date 4/9/2023 to fill up posts of Director (Legal) & Deputy Director (Marketing & Consumer Affairs/Publication/Library) in BIS. There are 9 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय मानक ब्युरो (BIS) यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नवी दिल्ली, मुंबई, चंदीगड, कोलकाता येथे संचालक (विधी) आणि उपसंचालक (विपणन आणि ग्राहक प्रकरणे/प्रकाशन/ग्रंथालय) पदभरतीसाठी केंद्र सरकार/राज्य सरकार/केंद्र शासित सरकार/वैधानिक/स्वायत्त संस्था/ सहभागातील उपक्रम (PSUs)/नामांकित सरकारी संस्था येथे कार्यरत पात्र उमेदवारांकडून दि. ४/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारतीय मानक ब्युरो (BIS) भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • संचालक – i) विधी
  • उपसंचालक –
    • i) विपणन आणि ग्राहक प्रकरणे
    • ii) प्रकाशन
    • iii) ग्रंथालय
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली, मुंबई, चंदीगड, कोलकाता.
अर्ज पद्धती   जलदगती टपाल. (योग्य माध्यमातून)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ४/९/२०२३. 
  • वयोमर्यादा – ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • संचालक – रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/-.
    • उपसंचालक – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-.
  • अर्ज शुल्क – लागू नाही. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.bis.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – संचालक (आस्थापना), भारतीय मानक ब्युरो  (BIS), मानक भवन, ९, बहादूर शाह झफर मार्ग, नवी दिल्ली ११०००२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.bis.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

BIS ESTT Job Recruitment 2023

  • Recruitment place – New Delhi, Mumbai, Chandigarh, Kolkata.
  • Posts’ name –
    • Director – i) Legal
    • Deputy Director –
      • i) Marketing and Consumer Affairs
      • ii) Publication
      • iii) Library.
  • Total vacancies – 9 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Director – Rs. 78,800/- to Rs. 2,09,200/-.
    • Deputy Director – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-.
  • Application fee – Nil. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.bis.gov.in/.
  • Mode of application – Speed Post. (Through proper channel)
  • Address for application – Director (Establishment), Bureau of Indian Standards, Manak Bhavan, 9, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi 110002.
  • Last date for application – 4/9/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.bis.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *