JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR), बिलासपूर अंतर्गत सर्व नियमित रेल्वे सेवा कर्मचाऱ्यांसाठी सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा कोट्यातून (GDCE) सहाय्यक लोको पायलट, तंत्रज्ञ आणि कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण १०१६ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

RRR SECR Biaspur GDCE Notification 2023

RR SECR Biaspur GDCE Notification 2023 Railway Recruitment Cell, South East Railway, Bilaspur invites Online applications from all serving regular Railway employees of South East Central Railway excluding RPF/RPSF Personnel till last date 21/8/2023 for Assistant Loco Pilot, Technician & Junior Engineer posts through General Departmental Competitive Examination (GDCE) Quota. There are 1016 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

रेल्वे रिक्रुटमेंट सेल, दक्षिण पूर्व रेल्वे, बिलासपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार रेल्वे रिक्रुटमेंट सेल, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा कोट्यातून (GDCE) सहाय्यक लोको पायलट, तंत्रज्ञ आणि कनिष्ठ अभियंता पदभरतीसाठी RPF/RPSF कर्मचारी वगळून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या सर्व नियमित रेल्वे सेवा कर्मचाऱ्यांकडून दि. २१/८/२०२३ ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०१६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

रेल्वे रिक्रुटमेंट सेल, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) सहाय्यक लोको पायलट २) तंत्रज्ञ ३) कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०१६ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/८/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, पात्रता निकष, निवड  प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://secr.indianrailways.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://secr.indianrailways.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://secr.indianrailways.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

RR SECR Biaspur GDCE Notification 2023

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Name of the post – 1) Assistant Loco Pilot 2) Technician 3) Junior Engineer. (Ref. PDF/Visit website)
  • Total vacancies – 1016 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, age limit, payment, eligibility criteria, selection procedure, exam schedule, other instructions etc. about above posts please see advertise/visit website – https://secr.indianrailways.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://secr.indianrailways.gov.in/.
  • Last date of application21/8/2023  till 23.59 pm. (Ref. PDF/Visit website)
  • For updates about said recruitment visit website – https://secr.indianrailways.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF-English

PDF-Hindi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *