JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय शिल्प संग्रहालय आणि हस्तकला अकादमी, नवी दिल्ली येथे रु. २९,२००/- ते रु. १,१२,४००/- पर्यंतच्या वेतनावर विणकर-I, कनिष्ठ लेखा अधिकारी आणि सुरक्षा सहाय्यक पदांच्या ४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHHM Job Recruitment 2023

NHHM Job Recruitment 2023 – National Crafts Museum & Hastkala Academy, New Delhi invites Offline applications in prescribed format Only from Officers of Central Government or State Government or Union Territories/Autonomous or Statutory Organisation, Public Sector Undertaking, University or Recognized Research Institutes till last date 27/9/2023 to fill up posts of Weaver Grade-I, Jr. Accounts Officer & Security Assistant. There are 4 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय शिल्प संग्रहालय आणि हस्तकला अकादमी, नवी दिल्ली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विणकर-I, कनिष्ठ लेखा अधिकारी आणि सुरक्षा सहाय्यक पदभरतीसाठी केंद्र/राज्य/केंद्रशासित सरकार/स्वायत्त किंवा वैधानिक संस्था/लोक सहभागातील उपक्रम/विद्यापीठ किंवा नामांकित संशोधन संस्था दि. २७/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय शिल्प संग्रहालय आणि हस्तकला अकादमी, नवी दिल्ली भरती २०२३

या पदांसाठी भरती १) विणकर-I २) कनिष्ठ लेखा अधिकारी ३) सुरक्षा सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली 
अर्ज पद्धती   ऑफलाईन – योग्य माध्यमातून. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/९/२०२३. 
  • वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://nationalcraftsmuseum.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – प्रशासकीय आणि सुरक्षा अधिकारी/कार्यालय प्रमुख, राष्ट्रीय शिल्प संग्रहालय आणि हस्तकला अकादमी, भैरौ मार्ग, प्रगती मैदान, नवी दिल्ली – ११०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nationalcraftsmuseum.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHHM Job Recruitment 2023

  • Recruitment place – New Delhi.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 4 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 56 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – See table/Refer PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://nationalcraftsmuseum.nic.in/.
  • Mode of application – Offline – Through Proper Channel.
  • Address for application – Administrative & Security Officer/Head of Office, National Crafts Museum & Hastkala Academy, Bhairon Marg, Pragati Maidan, New Delhi – 110001.
  • Last date for application – 27/9/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nationalcraftsmuseum.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *