JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IISER अंतर्गत बिहार येथे अभियांत्रिकी पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- ते रु. ६०,०००/- वेतनावर प्रकल्प सहाय्यता समन्वयक (मोहीम) पदावर नोकरीची संधी

IISER PSC Recruitment 2023

IISER PSC Recruitment 2023 – Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Online applications till the last date 5/8/2023 for the posts of Project Support Coordinator (Operations). There is 1 post. The job location is Bihar. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय विज्ञान शिक्षा आणि अनुसंधान संस्थान, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बिहार येथे प्रकल्प सहाय्यता समन्वयक (मोहीम) पदभरतीसाठी दि. ५/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

IISER बिहार भरती २०२३

या पदांसाठी भरती प्रकल्प सहाय्यता समन्वयक (मोहीम)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाइट पहा.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण बिहार.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/८/२०२३.
  • वयोमर्यादा – ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाइट पहा)
  • वेतनमान – रु. ५०,०००/- ते रु. ६०,०००/-. (PDF/वेबसाइट पहा)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.iiserpune.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.iiserpune.ac.in/.

IISER PSC Recruitment 2023

  • Recruitment Place – Bihar.
  • Posts Name – Project Support Coordinator (Operations).
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 50,000/- to Rs. 60,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not more than 40 years. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.iiserpune.ac.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.iiserpune.ac.in/.
  • Last date for application – 5/8/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *