JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली येथे पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षितांसाठी सहाय्यक सरव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) आणि अधिकारी (हार्डवेअर अँड नेट्वर्किंग) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

SUCBL Sangli Job Recruitment 2023

SUCBL Sangli Job Recruitment 2023 – Sangli Urban Co-operative Bank Ltd., Sangli (Scheduled Co-operative Bank) invites Offline applications in prescribed format till last date 31/10/2023 for the posts of Assistant General Manager (Information Technology) & Officer (Hardware & Networking) at their Head Office, Sangli branch. There are 2 posts. The job location is Sangli. The Official website & PDF/Advertise is given below.

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली (स्केड्युल्ड को-ऑप. बँक) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या प्रधान कार्यालय, सांगली येथे सहाय्यक सरव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) आणि अधिकारी (हार्डवेअर अँड नेट्वर्किंग) पदभरतीसाठी दि. ३१/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली (स्केड्युल्ड को-ऑप. बँक) भरती २०२३

या पदांसाठी भरती १) सहाय्यक सरव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) २) अधिकारी (हार्डवेअर अँड नेट्वर्किंग)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण सांगली
अर्ज पद्धती टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/१०/२०२३. 
  • वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.sangliurbanbank.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली (स्केड्युल्ड को-ऑप. बँक), मुख्यालय, ४०४, खानबाग, सांगली – ४१६४१६.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.sangliurbanbank.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

SUCBL Sangli Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Sangli.
  • Post’s Name –
    • 1) Assistant General Manager (Information Technology)
    • 2) Officer (Hardware & Networking)
  • Total no. of posts – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Assistant General Manager – Not more than 50 years.
    • 2) Officer – Not more than 40 years.
  • For all the details of post, terms & conditions,prescribed format application form, application procedure, documents required along with application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://www.sangliurbanbank.in/.
  • Mode of applicationBy Post.
  • Address for applications – The Chief Executive Officer, Sangli Urban Co-operative Bank Ltd., Sangli, Head Office, 404, Khanbhag, Sangli – 416 416.
  • Last date for applications – 31/10/2023.
  • For updates about said recruitment visit website – https://www.sangliurbanbank.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *