Table of Contents
VSSKL Pusad Job Recruitment 2023
VSSKL Pusad Job Recruitment 2023 – Vasant Sahakari Sakhar Karkhana Limited, Vasantnagar, Ta. Pusad, Dist. Yavatmal has arranged interview on date 23/8/2023, 24/8/2023, 25/8/2023, 26/8/2023 & 27/8/2023 for various Staff posts. There are 168 vacancies. The job location is Pofali, Tal. Umarkhed, Dist. Yavatmal. The Official website & PDF/Advertise is given below.
वसंत सहकारी साखर कारखाना लिमिटेड, पुसद यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड, वसंतनगर, पोफाळी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ येथे विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. २३/८/२०२३, दि. २४/८/२०२३, दि. २५/८/२०२३, दि. २६/८/२०२३ आणि दि. २७/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १६८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
वसंत सहकारी साखर कारखाना लिमिटेड, पुसद भरती २०२३
या पदांसाठी भरती कर्मचारीवृंद – जाहिरात बघावी. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी. अनुभव – साखर कारखान्यात किमान ५ ते ७ वर्षे कामाचा अनुभव एकूण पद संख्या १६८ जागा नोकरीचे ठिकाण पुसद आणि पोफाळी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ. मुलाखतीची तारीख आणि वेळ
- (जाहिरात बघावी) –
- अभियांत्रिकी विभाग – दि. २३/८/२०२३ आणि दि. २४/८/२०२३ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ६.००.
- उत्पादन विभाग – दि. २५/८/२०२३ आणि दि. २६/८/२०२३ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ६.००.
- प्रशासन/लेखा/शेती आणि इतर विभाग – दि. २८/८/२०२३ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ६.००.
मुलाखतीचे ठिकाण वसंत सहकारी साखर कारखाना लिमिटेड, पुसद, भाडेतत्व – भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड, वसंतनगर, पोफाळी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
VSSKL Pusad Job Recruitment 2023
- Recruitment place – Pofali, Tal. Umarkhed, Dist. Yavatmal.
- Posts’ name – See advertise.
- Total vacancies – 168 posts.
- Experience – Min. 5 to 7 years in working in Sugar Mills.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – (See advertise) –
- Engineering Department – 23/8/2023 & 24/8/2023 9.00 am to 6.00 pm.
- Production Department – 25/8/2023 & 26/8/2023 9.00 am to 6.00 pm.
- Administration/Accounts/Agriculture & Other Departments – 27/8/2023 9.00 am to 6.00 pm.
- Venue – Vasant Sahakari Sakhar Karkhana Limited, Pusad, Factory Name : Bhairavnath Sugar Works Ltd., Vasantnagar, Pofali, Tal. Umarkhed, Dist. Yavatmal.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.