JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकीय विधी महाविद्यालय (GLC), मुंबई येथे LLM/Ph.D. शिक्षितांसाठी रु. ५७,७००/- ते रु. १,०१,१००/- वेतनावर सहाय्यक प्राध्यापक (विधी) पदाच्या एकूण १२ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

GLC Mumbai Job Recruitment 2023

GLC Mumbai Job Recruitment 2023 – Joint Director Higher Education, Mumbai Region invites Offline applications in prescribed format till last date 7/9/2023 to fill up posts of Assistant Professor (Law) in Government Law College, Mumbai. There are 12 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक (विधी) पदभरतीसाठी दि. ७/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (विधी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई  
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/९/२०२३. 
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ५७,७००/- ते रु. १,०१,१००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ८००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://jdhemumbai.org.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – सह संचालक यांचे कार्यालय, उच्च शिक्षण, मुंबई विभाग, एल्फिन्स्टन तांत्रिक शाळा आवार, ३, महापालिका मार्ग, धोबी तलाव, मेट्रो सिनेमाजवळ, मुंबई – ४००००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://jdhemumbai.org.in येथे वेळोवेळी भेट द्या.

GLC Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – Assistant Professor (Law).
  • Total vacancies – 12 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Refer PDF/Visit website)
  • Payment – Rs. 57,700/- to Rs. 1,01,100/-. (Refer PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 800/- (UR) & Rs. 400/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment see advertise/Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://jdhemumbai.org.in.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office of the Joint Director, Higher Education, Mumbai Region, Elphinston Technical School premises, 3, Mahapalika Marg, Dhobi Talao, Near Metro Cinema Mumbai – 400001, Maharashtra.
  • Last date for application – 7/9/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://jdhemumbai.org.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

English-PDF

Marathi-PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *