Table of Contents
Collector Office Dhule Job Recruitment 2023
Collector Office Dhule Job Recruitment 2023 – Collector Office, Dhule invites Offline applications till last date 31/8/2023 from Government Service retired Officers/Employees (Additional Collector/Deputy Collector/Tehsildar Cadre/other department retired officer) or other skilled eligible & experienced non official persons to fill up post of District Co-ordinator (Forest Rights Act) for Forest Right Committee. There is 1 vacancy. The job location is Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार हक्क समितीच्या दैनंदिन कामकाजासाठी येथे जिल्हा समन्वयक (वन हक्क कायदा) पदनियुक्तीसाठी शासकीय सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी (अतिरिक्त जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी/तहसीलदार श्रेणी/इतर विभागातून सेवानिवृत्त अधिकारी) किंवा इतर कुशल व अनुभवी अशासकीय व्यक्ती यांच्याकडून दि. ३१/८/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | जिल्हा समन्वयक (वन हक्क कायदा) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | धुळे जिल्हा. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३१/८/२०२३. |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – रु. २२,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://dhule.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://dhule.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Collector Office Dhule Job Recruitment 2023
- Recruitment place – Dhule.
- Posts’ name – District Co-ordinator (Forest Rights Act).
- Total vacancies – 1 post.
- Educational qualification – Refer PDF/Visit website.
- Age limit – years. (Refer PDF/Visit website)
- Payment – Rs. 22,000 /- pm. (Refer PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://dhule.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – Revenue Department, Collector Office, Dhule.
- Last date for application – 31/8/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website –https://dhule.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.