Table of Contents
UMED MSRLM Wardha Recruitment 2024
UMED MSRLM Wardha Recruitment 2024 – District Mission Joint Director MSRLM, District Council, Wardha invites Offline applications in prescribed format from candidates resident of Tal. Ashti, Hinganghat & Karanja, Dist. Wardha till last date 31/12/2024 for Selection of Resource Person as IFC Block Anchor & Senior CRP for Scheme Under MSRLM ZP Wardha. There are total 9 posts. The job location is Tal. Ashti, Hinganghat & Karanja, Dist. Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा अभियान सहसंचालक, एमएसआरएलएम, जिल्हा परिषद, वर्धा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार उमेद एमएसआरएलएम योजने अंतर्गत ता. आष्टी, हिंगणघाट आणि कारंजा, जि. वर्धा येथे संसाधन व्यक्ती म्हणून आयएफसी ब्लॉक रीडर आणि वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदभरतीसाठी ता. आष्टी, हिंगणघाट आणि कारंजा, जि. वर्धा येथील रहिवासी असलेल्या उमेदवारांकडून दि. ३१/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, वर्धा भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) आयएफसी ब्लॉक रीडर २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ९ जागा. |
नोकरीचे ठिकाण | वर्धा जिल्हा. |
अर्ज पद्धती | टपाल/समक्ष. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३१/१२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ४३ वर्षे. (PDF पहा)
- वेतनमान – (PDF पहा) –
- १) आयएफसी ब्लॉक रीडर – रु. २०,०००/- दरमहा.
- २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती – रु. ६,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.zpwardha.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा अभियान सहसंचालक तथा प्रकल्प संचालक, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) वर्धा कार्यालय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जुनी जिल्हा परिषद इमारत, नेताजी चौक, सामान्य रुग्णालयाजवळ, सेवाग्राम रोड, वर्धा – ४४२००१.
UMED MSRLM Wardha Recruitment 2024
- Recruitment place – Wardha District.
- Post’s name – 1) IFC Block Anchor 2) Senior CRP.
- Total no. of posts – 9 posts.
- Payment – (Refer PDF) –
- 1) IFC Block Anchor – Rs. 20,000/- pm.
- 2) Senior CRP – Rs. 6,000/- pm.
- Age limit – 43 years. (Refer PDF)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF & visit website – https://www.zpwardha.in/.
- Mode of application – By Post/In Person.
- Address to for application – District Mission Joint Director cum Project Director, UMED MSRLM Wardha Office, District Rural Development System, Old District Council Building, Netaji Square, Near General Hospital, Sevagram Road, Wardha – 442001.
- Last date for application – 31/12/2024 till 5.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE