JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

CSIR-NEERI नागपूर येथे B.E./B.Tech. शिक्षितांसाठी रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/- वेतनावर प्रकल्प सहयोगी-I (PA-I) आणि रु. २८,०००/- ते रु. ३५,०००/- वेतनावर प्रकल्प सहयोगी-II (PA-II) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

CSIR-NEERI Nagpur PA-I & II Recruitment 2023

CSIR-NEERI Nagpur PA-I & II Recruitment 2023 – Council of Scientific & Industrial Research-National Environmental Engineering Research Institute (CSIR-NEERI), Nagpur invites Online applications till the last date 08/09/2023 to fill up the post of Project Associate-I & Project Associate -II. There are 2 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-NEERI), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प सहयोगी-I आणि प्रकल्प सहयोगी-II पदभरतीसाठी दि. ८/९/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

CSIR-NEERI नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्रकल्प सहयोगी-I २) प्रकल्प सहयोगी-II
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट पहा.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ८/९/२०२३
  • वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रकल्प सहयोगी-I – रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/-.
    • २) प्रकल्प सहयोगी-II – रु. २८,०००/- ते रु. ३५,०००/-.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज,इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.neeri.res.in येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – https://www.neeri.res.in.

CSIR-NEERI Nagpur PA-I & II Recruitment 2023

  • Recruitment Place – Nagpur
  • Posts Name – Project Associate-I & Project Associate – II
  • Total Vacancies – 2 Posts
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Project Associate-I – Rs. 25,000/- to Rs. 31,000/-.
    • Project Associate – II – Rs. 28,000/- to Rs. 35,000/-.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website.
  • Age limit – 35 years. (Refer PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.neeri.res.in.
  • Mode of application – Online.
  • Website for application – https://www.neeri.res.in.
  • Last date for application – 08/09/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *