JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA), भंडारा अंतर्गत वाणिज्य पदवीधरांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर लेखापाल पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

DLSA Bhandara Job Recruitment 2023

DLSA Bhandara Job Recruitment 2023 – District Legal Service Authority, Bhandara invites Offline applications in prescribed format till last date 18/09/2023 from residents of Bhandara for the post of Accountant. There is 1 vacancy. The job location is Bhandara District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भंडारा जिल्हा येथे लेखापाल पदभरतीसाठी भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नागरीकाकांडून दि. १८/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा भरती २०२३

या पदांसाठी भरती लेखापाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण भंडारा जिल्हा. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/९/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी. (प्रत्यक्ष अर्जासाठी)
  • वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://districts.ecourts.gov.in/bhandarahistory येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा आणि सत्र न्यायालय, महामार्ग क्र. – ६, सिव्हील लाईन्स रोड, भंडारा – ४४१९०४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://districts.ecourts.gov.in/bhandarahistory येथे वेळोवेळी भेट द्या.

DLSA Bhandara Job Recruitment 2023

  • Recruitment place – Bhandara District
  • Posts’ name – Accountant.
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 25,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://districts.ecourts.gov.in/bhandarahistory.
  • Address to get prescribed format application form – District Law Service Authority, District Court, New Building, Ground Floor, Hall No. 5, Bhandara.
  • Mode of applications – In Person/By Registered Post/By Speed Post.
  • Address for application – District & Session Court, NH-06, Civil Lines Road, Bhandara – 441904.
  • Last date for application – 18/09/2023 till 5.00 pm. (On working days – for In Person mode)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://districts.ecourts.gov.in/bhandarahistory regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *