JOIN Telegram
Saturday , 16 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सर्वोपचार रुग्णालय, धुळे अंतर्गत ४३ विविध वैदयकीय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

GMC Dhule AP Recruitment 2024

GMC Dhule AP Recruitment 2024 – Shri. Bhausaheb Hire Government Medical College & Sarvopchar Hospital, Dhule invites Offline applications in prescribed format till last date 19/1/2024 & has arranged interview on date 23/1/2024 for the posts of Assistant Professor. There are 43 vacancies. The job location is Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री. भाऊसाहेब हिरे वैदयकीय महाविदयालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैदयकीय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १९/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २३/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

श्री. भाऊसाहेब हिरे वैदयकीय महाविदयालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे भरती २०२४

या पदांसाठी भरती वैदयकीय सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४३ जागा 
नोकरीचे ठिकाण धुळे
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १९/१/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,१०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. २५०/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.sbhgmc.org येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – मा. अधिष्ठाता कार्यालय, श्री. भाऊसाहेब हिरे वैदयकीय महाविदयालय आणिसर्वोपचार रुग्णालय, धुळे, चक्करबर्डी परिसर, सुरत बायपास हायवेजवळ, रेसिडेन्सी पार्क शेजारी, धुळे – ४२४००३.
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी मूळ प्रमाणपत्रे आणि त्या सर्वांच्या स्वसाक्षांकित प्रतीसह प्रस्तुत करावेत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २३/१/२०२४ सकाळी ११.३० वाजता
  • मुलाखतीचे ठिकाण – मा. अधिष्ठाता कार्यालय, श्री. भाऊसाहेब हिरे वैदयकीय महाविदयालय आणिसर्वोपचार रुग्णालय, धुळे, चक्करबर्डी परिसर, सुरत बायपास हायवेजवळ, रेसिडेन्सी पार्क शेजारी, धुळे – ४२४००३.

GMC Dhule AP Recruitment 2024

  • Recruitment place – Dhule
  • Posts’ name – Assistant Professor
  • Total vacancies – 43 posts.
  • Payment – Rs. 1,10,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 250/-. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.sbhgmc.org.
  • Mode of applications – Offline.
  • Last date for application – 19/1/2024 till 5.00 pm. (Except holidays) 
  • Address for application –  Office Of Dean, Shri Bhausaheb Hire Government Medical College & Sarvopchar Hospital, Dhule, Chakkarbardi Parisar, Near Surat Bypass Highway, Besides Residency Park, Dhule – 424003.
  • Candidates should present original Certificates & their self attested copies at the time of interview.
  • Interview date & time – 23/1/2024 at 11.30 am.
  • Venue – Office Of Dean, Shri Bhausaheb Hire Government Medical College & Sarvopchar Hospital, Dhule, Chakkarbardi Parisar, Near Surat Bypass Highway, Besides Residency Park, Dhule – 424003.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *