JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ठाणे महानगरपालिका, ठाणे आरोग्य विभाग येथे “आरोग्य सखी'” योजनेअंतर्गत स्त्रीरोगतज्ज्ञ संवर्ग पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

TMNC Thane Job Recruitment 2023

TMNC Thane Job Recruitment 2023 – Thane Municipal Corporation, Thane has arranged interview on date 22/9/2023 for the appointment of Gynaecologist under “Arogya Sakhi” Scheme on Establishment of Health Department, Thane Municipal Corporation. There is 1 vacant seat. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर “आरोग्य सखी'” योजनेअंतर्गत येथे स्त्रीरोगतज्ज्ञ संवर्गातील पदभरतीसाठी दि. २२/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ठाणे महानगरपालिका, ठाणे भरती २०२३

या पदांसाठी भरती स्त्रीरोगतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण ठाणे
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २२/९/२०२३ सकाळी ११.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे.
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व प्रमाणपत्रांच्या प्रत्येकी २ स्वसाक्षांकीत प्रति आणाव्यात.

TMNC Thane Job Recruitment 2023

  • Recruitment place – Thane.
  • Name of posts – Gynaecologist.
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – (See advertise/Ref. PDF/Visit website) –
    • MBBS/MD/OBGY – Rs. 1,10,000/- pm.
    • MBBS/DGO – Rs. 85,000/- pm.
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of  post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://thanecity.gov.in/.
  • Candidates should bring 2 self attested copies of all certificates for interview.
  • Interview date & time – 22/9/2023 at 11.00 am.
  • Venue – kai. Arvind Krushnaji Pendse Hall, Presidium Hall, 3rd Floor, Administrative Building, Sarsenani General Arunkumar Vaidya Road, Chandanwadi, Pachpakhadi, Thane.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *