JOIN Telegram
Saturday , 16 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत एमबीबीएस/बीएएमएस उमेदवारांसाठी वैद्यकीय अधिकारी-गट-अ/गट-ब पदभरतीसाठी अर्जाची सूचना

ZP Thane MO Job Recruitment 2023

ZP Thane MO Job Recruitment 2023 – Civil Surgeon, District Council, Thane invites Offline applications in prescribed format till last date 4/10/2023 for MBBS/BAMS candidates to fill up posts of Medical Officer-Group-A – MBBS/Group B – BAMS at Primary Health Centres under District Council, Thane. The job location is Thane District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा परिषद, ठाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी-गट-अ/गट-ब पदभरतीसाठी एमबीबीएस/बीएएमएस उमेदवारांकडून दि. ४/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, ठाणे भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी-गट-अ- एमबीबीएस/गट-ब – बीएएमएस
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण ठाणे जिल्हा 
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. ४/१०/२०२३ दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग)(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://zpthane.maharashtra.gov.in/ आणि https://thane.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – २ रा मजला, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://zpthane.maharashtra.gov.in/ आणि https://thane.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ZP Thane MO Job Recruitment 2023

  • Recruitment place – Thane District.
  • Posts’ name – Medical Officer-Group-A – MBBS/Group B – BAMS.
  • No. of posts – Refer PDF/Visit website.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Refer PDF/Visit website)
  • Payment – (See table/Refer PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://zpthane.maharashtra.gov.in/ & https://thane.nic.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for applications – 2nd Floor, Office of District Health Officer, Girls School Campus, District Council, Thane.
  • Last date for applications – 4/10/2023 till 4.00 pm. (Except Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpthane.maharashtra.gov.in/ & https://thane.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *