Table of Contents
BVP Director Recruitment 2023
BVP Director Recruitment 2023 – Bharati Vidyapeeth, Pune invites Online & Offline applications in prescribed format till the last date 30/9/2023 for the post of Director at Management College. There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise given below.
भारती विद्यापीठ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे व्यवस्थापन महाविद्यालय येथे संचालक पदनियुक्तीसाठी दि. ३०/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारती विद्यापीठ, पुणे भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | संचालक – व्यवस्थापन महाविद्यालय |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | पी.एचडी. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/कुरिअर. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३०/९/२०२३. |
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers
- ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी आणि संबंधित सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रति दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
- अर्ज पद्धती – पोस्ट/कुरिअर
- अर्जाचा पत्ता – सचिव, भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, ४था मजला, भारती विद्यापीठ मुख्य कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे – ४११०३०.
BVP Director Recruitment 2023
- Recruitment Place – Pune
- Posts Name – Director – For Management College
- Total Vacancies – 1 Post.
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers.
- Mode of application – Online & Offline – By Post/Courier.
- Application link – bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers.
- Send hard copy of downloaded form & attested copies of all certificates to given address.
- Address for application – The Secretory, Bharati Vidyapeeth, Bharati Vidyapeeth Bhavan, 4th Floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Road, Pune – 411030.
- Last date for application – 30/9/2023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.