JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारती विद्यापीठ (BVP), पुणे अंतर्गत व्यवस्थापन महाविद्यालय येथे पी.एचडी. धारकांसाठी संचालक पदनियुक्तीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BVP Director Recruitment 2023

BVP Director Recruitment 2023 – Bharati Vidyapeeth, Pune invites Online & Offline applications in prescribed format till the last date 30/9/2023 for the post of Director at Management College. There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise given below.

भारती विद्यापीठ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे व्यवस्थापन महाविद्यालय येथे संचालक पदनियुक्तीसाठी दि. ३०/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारती विद्यापीठ, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती संचालक – व्यवस्थापन महाविद्यालय
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पी.एचडी. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/कुरिअर.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/९/२०२३
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers
  • ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी आणि संबंधित सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रति दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्ज पद्धती – पोस्ट/कुरिअर
  • अर्जाचा पत्ता – सचिव, भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, ४था मजला, भारती विद्यापीठ मुख्य कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे – ४११०३०.

BVP Director Recruitment 2023

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name – Director – For Management College
  • Total Vacancies – 1 Post.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers.
  • Mode of application – Online & Offline – By Post/Courier.
  • Application link – bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers.
  • Send hard copy of downloaded form & attested copies of all certificates to given address.
  • Address for application – The Secretory, Bharati Vidyapeeth, Bharati Vidyapeeth Bhavan, 4th Floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Road, Pune – 411030.
  • Last date for application – 30/9/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *