JOIN Telegram
Saturday , 16 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कला आणि संस्कृती संचलनालय, गोवा येथे रु. २८,२५८/- ते रु. ५०,२६८/- पर्यंतच्या वेतनावर पदवीधरांसाठी नाट्यकला शिक्षक, कनिष्ठ श्रेणी लिपिक, संगीत प्रशिक्षक (व्होकल) आणि कनिष्ठ सांस्कृतिक सहाय्यक पदांच्या एकूण ७ भरतीं जाहीर

DAC Goa Job Recruitment 2023

DAC Goa Job Recruitment 2023 – Director, Directorate of Art and Culture, Goa has arranged interview on date 4/10/2023 & 5/10/2023 to fill up posts of Theatre Art Teacher, Lower Division Clerk, Music Trainer (Vocal) & Junior Cultural Assistant. There are 7 vacancies. The job location is Panaji, Goa. The Official website & PDF/Advertise is given below.

संचालक, कला आणि संस्कृती संचलनालय, गोवा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसारयेथे नाट्यकला शिक्षक, कनिष्ठ श्रेणी लिपिक, संगीत प्रशिक्षक (व्होकल) आणि कनिष्ठ सांस्कृतिक सहाय्यक पदभरतीसाठी दि. ४/१०/२०२३आणि दि. ५/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

कला आणि संस्कृती संचलनालय, गोवा भरती २०२३

या पदांसाठी भरती १) नाट्यकला शिक्षक २) कनिष्ठ श्रेणी लिपिक ३) संगीत प्रशिक्षक (व्होकल) ४) कनिष्ठ सांस्कृतिक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण पॅटो, पणजी, गोवा.
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ
  • (PDF/वेबसाईट बघावी) –
    • दि. ४/१०/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत –
      • नाट्यकला शिक्षक
      • कनिष्ठ श्रेणी लिपिक
    • दि. ५/१०/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत –
      • संगीत प्रशिक्षक (व्होकल)
      • कनिष्ठ सांस्कृतिक सहाय्यक
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) नाट्यकला शिक्षक – रु. ५०,२६८/- दरमहा.
    • २) कनिष्ठ श्रेणी लिपिक – रु. ४१,४६४/- दरमहा.
    • ३) संगीत प्रशिक्षक (व्होकल) रु. २८,२५८/- दरमहा.
    • ४) कनिष्ठ सांस्कृतिक सहाय्यक रु. २८,२५८/– दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.artandculture.goa.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – कला आणि संस्कृती संचलनालय, गोवा कार्यालय परिसर, संस्कृती भवन, पॅटो, पणजी, गोवा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.artandculture.goa.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DAC Goa Job Recruitment 2023

  • Recruitment place – Panaji, Goa.
  • Posts’ name –
    • 1) Theatre Art Teacher
    • 2) Lower Division Clerk
    • 3) Music Trainer (Vocal)
    • 4) Junior Cultural Assistant
  • Total vacancies – 7 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 45 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Theatre Art Teacher Rs. 50,268/- pm.
    • 2) Lower Division Clerk – Rs. 41,464/- pm.
    • 3) Music Trainer (Vocal) – Rs. 28,258/- pm.
    • 4) Junior Cultural Assistant – Rs. 28,258/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.artandculture.goa.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – (Refer PDF/Visit website) –
    • 4/10/2023 at 10.00 am to 1.00 pm –
      • Theatre Art Teacher
      • Lower Division Clerk
    • 5/10/2023 at 10.00 am to 1.00 pm –
      • Music Trainer (Vocal)
      • Junior Cultural Assistant
  • Venue – Office Premises Of Directorate of Art and Culture, Sanskruti Bhavan, Patto, Panaji, Goa.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.artandculture.goa.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *