Table of Contents
IFSCA Job Recruitment 2023
IFSCA Job Recruitment 2023 – The International Financial Services Centres Authority invites Offline applications in prescribed format till last date 9/10/2023 to fill up posts of Executive Director (Security Market) & Chief General Manager (Risk Management). There are 2 vacancies. The job location is Gandhinagar, Gujarat. The Official website & PDF/Advertise is given below.
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार गांधीनगर, गुजरात येथे कार्यकारी संचालक (सुरक्षा विपणन) आणि प्रधान महाव्यवस्थापक (जोखीम व्यवस्थापन) पदभरतीसाठी दि. ९/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) संचालक (सुरक्षा विपणन) २) प्रधान महाव्यवस्थापक (जोखीम व्यवस्थापन) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | गांधीनगर, गुजरात |
अर्ज पद्धती | टपाल. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ९/१०/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. २०००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.ifsca.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – महाव्यवस्थापक (प्रशासन), आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA), दुसरा मजला, PRAGYA टॉवर, ब्लॉक १५, झोन १, रॉड १ सी, GIFT SEZ, GIFT सिटी, गांधीनगर, गुजरात – ३८२३५५.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.ifsca.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
IFSCA Job Recruitment 2023
- Recruitment place – Gandhinagar, Gujarat.
- Posts’ name – 1) Executive Director (Security Market) 2) Chief General Manager (Risk Management).
- Total vacancies – 2 posts.
- Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 2000/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.ifsca.gov.in/.
- Mode of application – By Post.
- Address for application – The General Manager (Admin.), International Financial Services Centres Authority (IFSCA), Second floor, PRAGYA Tower, Block 15, Zone 1, Road 1C, GIFT SEZ, GIFT City, Gandhinagar Gujarat-382355.
- Last date for application – 9/10/2023 till 6.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.ifsca.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.