JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) येथे आकर्षक वेतनावर उच्चशिक्षितांसाठी कार्यकारी संचालक (सुरक्षा विपणन) आणि प्रधान महाव्यवस्थापक (जोखीम व्यवस्थापन) पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

IFSCA Job Recruitment 2023

IFSCA Job Recruitment 2023 – The International Financial Services Centres Authority invites Offline applications in prescribed format till last date 9/10/2023 to fill up posts of Executive Director (Security Market) & Chief General Manager (Risk Management). There are 2 vacancies. The job location is Gandhinagar, Gujarat. The Official website & PDF/Advertise is given below.

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार गांधीनगर, गुजरात येथे कार्यकारी संचालक (सुरक्षा विपणन) आणि प्रधान महाव्यवस्थापक (जोखीम व्यवस्थापन) पदभरतीसाठी दि. ९/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण भरती २०२३

या पदांसाठी भरती १) संचालक (सुरक्षा विपणन) २) प्रधान महाव्यवस्थापक (जोखीम व्यवस्थापन) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण गांधीनगर, गुजरात                   
अर्ज पद्धती   टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/१०/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. २०००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.ifsca.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – महाव्यवस्थापक (प्रशासन), आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA), दुसरा मजला, PRAGYA टॉवर, ब्लॉक १५, झोन १, रॉड १ सी, GIFT SEZ, GIFT सिटी, गांधीनगर, गुजरात – ३८२३५५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.ifsca.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

IFSCA Job Recruitment 2023

  • Recruitment place – Gandhinagar, Gujarat.
  • Posts’ name – 1) Executive Director (Security Market) 2) Chief General Manager (Risk Management).
  • Total vacancies – 2 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 2000/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.ifsca.gov.in/.
  • Mode of application – By Post.
  • Address for application – The General Manager (Admin.), International Financial Services Centres Authority (IFSCA), Second floor, PRAGYA Tower, Block 15, Zone 1, Road 1C, GIFT SEZ, GIFT City, Gandhinagar Gujarat-382355.
  • Last date for application – 9/10/2023 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.ifsca.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *