JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादित, बीड अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध प्रशासकीय पदांच्या एकूण १५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PNSBM Admin Job Recruitment 2023

PNSBM Admin Job Recruitment 2023 – Poornawadi Nagarik Sahakari Bank Maryadit, Beed invites Online applications till last date 9/10/2023 for the various Administrative posts. There are total 15 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादित, बीड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध प्रशासकीय पदभरतीसाठी दि. ९/१०/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादित, बीड भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) कनिष्ठ अधिकारी/शाखा अधिकारी
  • २) वरिष्ठ अधिकारी/सहाय्यक व्यवस्थापक
  • ३) माहिती तंत्रज्ञान व्यस्थापक
  • ४) विपणन अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १५ जागा.
नोकरीचे ठिकाण जाहिरात/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/१०/२०२३.
  • वयोमर्यादा – (जाहिरात/वेबसाईट बघावी) –
    • कनिष्ठ अधिकारी/शाखा अधिकारी – ४५ वर्षे 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://poornawadibank.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – recruit@poornawadibank.com.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://poornawadibank.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

PNSBM Admin Job Recruitment 2023

  • Recruitment place – See advertise/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Junior Officer/Branch Officer
    • 2) Senior Officer/Assistant Manager Chief Executive Officer
    • 3) Information Technology Manager
    • 4) Marketing Officer 
  • Total vacancies – 15 posts.
  • Age limit – (See advertise/Visit website) –
    • Junior Officer/Branch Officer – 45 years
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise/Visit website – https://poornawadibank.com/.
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID for applications – recruit@poornawadibank.com.
  • Last date for online fee submission – 9/10/2023.
  • updates about said recruitment visit website – https://poornawadibank.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *