JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

UMED MSRLM बुलढाणा अंतर्गत १२ वी उत्तीर्ण/पदवीधर शिक्षितांसाठी रु. ६,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती आणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आयएफसी ब्लॉक रीडर पदांच्या एकूण २४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

UMED MSRLM Buldhana Job Recruitment 2023

UMED MSRLM Buldhana Job Recruitment 2023 – District Mission Joint Director MSRLM, District Council, Buldhana invites Offline applications in prescribed format from candidates resident of Tal. Mehkar, Nandura, Deulgaonraja, Sindhkhedraja & Buldhana under Dist. Buldhana till last date 11/10/2023 for Selection of Resource Person as IFC Block Anchor & Senior CRP for Scheme Under MSRLM ZP Buldhana. There are 24 posts. The job location is Mehkar, Nandura, Deulgaonraja, Sindhkhedraja & Buldhana, District Buldhana. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा अभियान सहसंचालक, एमएसआरएलएम, जिल्हा परिषद, बुलढाणा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार उमेद  एमएसआरएलएम योजना परभणी जिल्ह्या अंतर्गत ता. मेहेकर, नांदुरा, देऊळगावराजा, सिंदखेडराजा आणि बुलढाणा, जि. बुलढाणा येथे संसाधन व्यक्ती म्हणून आयएफसी ब्लॉक रीडर आणि वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदभरतीसाठी ता. मेहेकर, नांदुरा, देऊळगावराजा, सिंदखेडराजाआणि बुलढाणा, जि. बुलढाणा येथील रहिवासी असलेल्या उमेद्वारांकडून दि. ११/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जि. बुलढाणा भरती २०२३

या पदांसाठी भरती १) आयएफसी ब्लॉक रीडर २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २४ जागा.
नोकरीचे ठिकाण बुलढाणा जिल्हा.
अर्ज पद्धती   टपाल/व्यक्तिशः.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ११/१०/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ४३ वर्षे. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • १) आयएफसी ब्लॉक रीडर – रु. २०,०००/- दरमहा.
    • २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती – रु. ६,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) कार्यालय, जिल्हा परिषद, बुलढाणा येथील सूचना फलक येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – प्रकल्प संचालक, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) कार्यालय, जिल्हा परिषद, बुलढाणा.

UMED MSRLM Buldhana Job Recruitment 2023

  • Recruitment place – Mehkar, Nandura, Deulgaonraja, Sindhkhedraja & Buldhana, District Buldhana.
  • Post’s name – 1) IFC Block Anchor 2) Senior CRP.
  • Total no. of posts – 24 posts.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) IFC Block Anchor – Rs. 20,000/- pm.
    • 2) Senior CRP – Rs. 6,000/- pm.
  • Age limit – 43 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure,  documents required along with application form refer PDF/Visit notice board of UMED-MSRLM Office, District Council, Buldhana.
  • Mode of application – By Post/In Person.
  • Address to for application – Project Director, District Mission Management Cell, UMED-MSRLM, District Rural Development System, District Council, Buldhana. 
  • Last date for application – 11/10/2023 till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *