JOIN Telegram
Saturday , 9 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA), पुणे येथे वाणिज्य शिक्षितांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर लेखापाल पदावर नोकरीची संधी

DLSA Pune Job Recruitment 2023

DLSA Pune Job Recruitment 2023 – Secretory, District Legal Services Authority, Pune invites Offline applications in prescribed format till the last date 5/10/2023 for the post of Accountant. There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे लेखापाल पदनियुक्तीसाठी दि. ५/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती लेखापाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता आणि अनुभव माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे.
अर्ज पद्धती समक्ष/नोंदणीकृत टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/१०/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (फक्त कार्यालयीन कामकाजाचे दिवशी)
  • वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा https://districts.ecourts.gov.in/pune.
  • अर्जाचा पत्ता – सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय परिसर, नवीन इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.

DLSA Pune Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Pune.
  • Posts Name – Accountant.
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 25,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/Visit website – https://districts.ecourts.gov.in/pune.
  • Mode of application – In Person/By Registered Post
  • Address for application – Secretory, District Legal Services Authority, District & Session Court Campus, New Building, Shivajinagar, Pune – 411005.
  • Last date for application – 5/10/2023 till 5.00 pm. (During working days)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *