JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), जिल्हा परिषद जालना येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत विविध पॉलिक्लिनिक विशेषज्ञ पदांच्या एकूण २५३ भरतींची जाहिरात प्रकाशित

NUHM Jalna Job Recruitment 2023

NUHM Jalna Job Recruitment 2023 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Jalna invites Offline applications in prescribed format till last date 13/10/2023 & has  arranged interview on  date 16/10/2023 for posts of Part Time Polyclinic Specialist in various disciplines at PHC under National Urban Health Mission & 15th Finance Commission. There are 253 vacant seats. The job location is Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ वा वित्त आयोगांतर्गत शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे विविध अर्धवेळ पॉलिक्लिनिक विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. १३/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि  दि. १६/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २५३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

    राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, जिल्हा परिषद जालना भरती २०२३

या पदांसाठी भरती १) भीषक – औषधीशास्त्र २) स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ञ ३) बालरोगतज्ज्ञ ४) नेत्रतज्ज्ञ  ५) त्वचारोगतज्ञ ६) मानसोपचारतज्ज्ञ ७) कान नाक घसा तज्ज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)

एकूण पद संख्या २५३ जागा 
नोकरीचे ठिकाण जालना 
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/१०/२०२३ संध्याकाळी ५.० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – जाहिरात/वेबसाईट बघावी. 
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://jalna.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, जालना
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १६/१०/२०२३ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा आरोग्य अधिकारी/मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जालना
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://jalna.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM Jalna Job Recruitment 2023

  • Recruitment place – Jalna
  • Posts’ name –
  • Total vacancies – 253 posts.
  • Payment – See table/Refer PDF/Visit website.
  • For qualification, terms & conditions, payment, information regarding application procedure, interview/exam schedule, other information see advertise/visit website – https://jalna.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for applications – National Health Mission, District Council, Jalna.
  • Last date for application – 13/10/2023 till 5.00 pm. (On working days)
  • Interview date & time – 16/10/2023 10.30 am to 5.00 pm.
  • Venue – District Health Officer/Chief Executive Officer, Health Department, District Council, Jalna.
  • For updates about said recruitment visit website – https://jalna.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *