JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत ६५ विविध विशेषज्ञ (अर्धवेळ) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NUHM PCMC 15th FC Recruitment 2024

NUHM PCMC 15th FC Recruitment 2024 – Pimpari Chinchwad Municipal Corporation Integrated Health & Family Welfare Society invites Offline applications in prescribed format & has arranged interview on Every Wednesday till the vacancies get filled to fill up posts of Specialist (Part Time) at Polyclinics under National Urban Health Mission & 15th Finance Commission. There are total 65 posts. The job location is Pimpari Chinchwad. The Official website & PDF/Advertise is given below.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, पिंपरी चिंचवड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत त्यांच्या पॉलिक्लिनिक येथे विशेषज्ञ (अर्धवेळ) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दर बुधवारी रिक्त पदभरती होईपर्यंत मुलाखती आयोजित केल्या आहेत. या भरतीं अंतर्गत एकूण ६५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, पिंपरी चिंचवड भरती २०२४

या पदांसाठी भरती वैदयकीय विशेषज्ञ (अर्धवेळ)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ६५ जागा.
नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड.
अर्जाची पद्धती  समक्ष.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दर बुधवारी रिक्त पदभरती होईपर्यंत सकाळी ११.०० वाजता. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ७० वर्षे. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा आणि  https://www.pcmcindia.gov.in/ येथे भेट दया. 
  • मुलाखतीचे ठिकाण – वैदयकीय विभाग, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी.

NUHM PCMC 15th FC Recruitment 2024

  • Place of recruitment – Pimpari Chinchwad.
  • Name of the post – Polyclinic Specialist – Part Time
  • No. of vacancies – 65 posts.
  • Payment – (See table/advertise/Refer PDF/Visit website) –
  • Age limit – 70 years. (See table/advertise/Refer PDF/Visit website)
  • Educational qualification – See table/advertise/Refer PDF/Visit website.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts see advertise/visit website – https://www.pcmcindia.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time – Every Wednesday at 11.00 am till the vacancies get filled. (Except Holidays)
  • Venue – Medical Department, 2nd Floor, Pimpari Chinchwad Municipal Corporation Bhawan, Pimpari – 411018.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *