JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

श्रीराम फायनान्स लिमिटेड अंतर्गत पदवीधरांसाठी विविध कार्यकारी पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SFL Executive Job Recruitment 2023

SFL Executive Job Recruitment 2023 – Shriram Finance Limited invites Online applications & has arranged interview on date 16/10/2023, 17/10/2023 & 18/10/2023 for the various Executive posts. The job locations are Nashik, Yeola, Malegaon. The Official website & PDF/Advertise is given below.

श्रीराम फायनान्स लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नाशिक, येवला, मालेगाव येथे विविध कार्यकारी पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १६/१०/२०२३, दि. १७/१०/२०२३, दि. १८/१०/२०२३  मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

श्रीराम फायनान्स लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती १) विक्री कार्यकारी – PL/SME २) ग्राहक पाठिंबा कार्यकारी – PL ३) उत्पादन कार्यकारी – Telecaller
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नाशिक, येवला, मालेगाव
अर्ज पद्धती ऑनलाईन. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १६/१०/२०२३, दि. १७/१०/२०२३, दि. १८/१०/२०२३ 
  • वयोमर्यादा – (जाहिरात बघावी) –
    • २५-३५ वर्षे –
      • विक्री कार्यकारी 
      • ग्राहक पाठिंबा कार्यकारी
    • ३० वर्षे –
      • उत्पादन कार्यकारी 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा
  • जे उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकणार नाही ते ई-मेल पत्त्यावर CV आणि विषय लिहून पाठवू शकतील.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – chaitali.deshpande@shriramfinanace.me.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १६/१०/२०२३, दि. १७/१०/२०२३, दि. १८/१०/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – (जाहिरात बघावी) –
    • दि. १६/१०/२०२३ – नाशिक – २०१, २ रा मजला, सी विंग, चंद्रकिरण पार्क, पेट्रोल पंपाजवळ, गोविंदनगर, नाशिक – ४२२००९.
    • दि. १७/१०/२०२३ – येवला – सर्वे क्र. १६/३, प्लॉट क्र. ५, दत्त नगर, विंचूर रोड, येवला – ४२३४०१.
    • दि. १८/१०/२०२३ – मालेगाव – दुकान क्र. २०२, २ रा मजला, लोढा मार्केट, सटाणा रोड, मालेगाव – ४२३२०३.

SFL Executive Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nashik, Yeola, Malegaon.
  • Posts’ name –
    • 1) Sales Executive – PL/SME
    • 2) Customer Support Executive – PL
    • 3) Product Executive – Telecaller
  • Total vacancies – See advertise.
  • Age limit – (See advertise) –
    •  25-35 years –
      • Sales Executive 
      • Customer Support Executive
    • 30 years –
      • Product Executive
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form,experience, selection procedure please refer PDF.
  • Those all who are unable to attend interview can send their CV by E-Mail with subject line.
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID for application – chaitali.deshpande@shriramfinanace.me.
  • Interview date & time – 16/10/2023, 17/10/2023 & 18/10/2023 at 11.00 am to 5.00 pm. 
  • Venue – (See advertise) –
    • 16/10/2023 – 201, 2nd Floor, C Wing, Chandrakiran Park, Near Petrol Pump, Govindnagar, Nashik – 422009.
    • 17/10/2023 –  Survey No. 16/3, Plot No. 5, Datta Nagar, Vinchur Road, Yeola – 423401.
    • 18/10/2023 – Shop No. 202, 2nd Floor, Lodha Market, Satana Road, Malegaon – 423203.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *