JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM), जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत नामिकसूची अंतर्गत ३५ विविध वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित  

NRHM Nagpur MS Job Recruitment 2023

NRHM Nagpur MS Job Recruitment 2023District Integrated Health & Family Welfare Society, Zilla Parishad, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 26/10/2023 for the Panel Of Medical Specialists for Tele-Consultation Hub under National Rural Health Mission. There are 35 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत टेलिकम्युनिकेशन हब येथे विविध नामिकसूची अंतर्गत वैद्यकीय विशेषज्ञ  पदभरतीसाठी दि. २६/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • नामिकसूची अंतर्गत वैद्यकीय विशेषज्ञ –
    • १) स्त्रीरोगतज्ज्ञ 
    • २) बालरोगतज्ज्ञ 
    • ३) भूलतज्ज्ञ 
    • ४) शल्यचिकित्सक 
    • ५) भिषक 
    • ६) अस्थीरोगतज्ज्ञ 
    • ७) क्ष-किरणतज्ज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३५ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर जिल्हा.
अर्ज पद्धती समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख  दि. २६/१०/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वेतनमान –  रु. ३००/- प्रति रुग्ण. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nagpurzp.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, सर्वोपचार रुग्णालय, सेंट्रल एव्हेन्यू रोड, नागपूर – ४४००१६.
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nagpurzp.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NRHM Nagpur MS Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur. (Ref. PDF/Visit website)
  • Post’s Name –
    • 1) Gynaecologist
    • 2) Paediatrician
    • 3) Anaesthetist
    • 4) Surgeon
    • 5) Physician
    • 6) Orthopaedic
    • 7) X-Ray Technician
  • Total no. of posts – 35 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Rs. 300/- per patient. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nagpurzp.com/.
  • Mode of applicationIn Person.
  • Address for application – District Civil Surgeon, General Hospital, Central Avenue Road, Nagpur – 440016.
  • Last date for application – 26/10/2023 11.00 am to 5.00 pm. (On working days)
  • Interview date & time – Ref. PDF/Visit website.
  • Venue – Chief Executive Officer, District Council, Nagpur.
  • For updates about said recruitment visit website – https://www.nagpurzp.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ 

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *