Table of Contents
NHM ZP Nagpur MS Recruitment 2026
NHM ZP Nagpur MS Recruitment 2026 – District Integrated Health & Family Welfare Society, Zilla Parishad, Nagpur invites Offline applications till last date 8/7/2026 for the Panel Of Medical Specialists under National Health Mission. There are total 168 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे विविध नामिकसूची अंतर्गत वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. ८/७/२०२६ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, नागपूर भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती |
|
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –![]() |
| एकूण पद संख्या | १६८ जागा |
| नोकरीचे ठिकाण | नागपूर जिल्हा. |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन – समक्ष. |
| अर्जाची शेवटची तारीख | दि. ८/७/२०२६ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://zpnagpur.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, मानकापूर, नागपूर.
- मुलाखतीचे ठिकाण – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://zpnagpur.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NHM ZP Nagpur MS Recruitment 2026
- Place of recruitment – Nagpur. (Ref. PDF/Visit website)
- Post’s Name –
- 1) Gynaecologist
- 2) Paediatrician
- 3) Anaesthetist
- 4) Surgeon
- 5) Physician
- 6) Orthopaedic
- 7) X-Ray Technician
- Total no. of posts – 168 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://zpnagpur.maharashtra.gov.in/.
- Mode of application – Offline – In Person.
- Address for application – District Civil Surgeon, District Hospital, Mankapur, Nagpur.
- Last date for application – 8/7/2026 11.00 am to 5.00 pm. (On working days)
- Interview date & time – Ref. PDF/Visit website.
- Venue – Chief Executive Officer, District Council, Nagpur.
- For updates about said recruitment visit website – https://zpnagpur.maharashtra.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati
