Table of Contents
UMED MSRLM Latur Job Recruitment 2023
UMED MSRLM Latur Job Recruitment 2023 – District Mission Joint Director MSRLM, District Council, Latur invites Offline applications in prescribed format from candidates resident of Tal. Latur, Ausa & Renapur under Dist. Latur till last date 31/10/2023 for Selection of Resource Person as IFC Block Anchor & Senior CRP for Scheme Under MSRLM ZP Latur. There are 9 posts. The job location is Latur, Ausa & Renapur, District Latur. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा अभियान सहसंचालक, एमएसआरएलएम, जिल्हा परिषद, लातूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार उमेद एमएसआरएलएम योजना अकोला जिल्ह्या अंतर्गत ता. लातूर, औसा आणि रेणापूर, जि. लातूर येथे संसाधन व्यक्ती म्हणून आयएफसी ब्लॉक रीडर आणि वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदभरतीसाठी ता. लातूर, औसा आणि रेणापूर, जि. लातूर येथील रहिवासी असलेल्या उमेद्वारांकडून दि. ३१/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जि. लातूर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) आयएफसी ब्लॉक रीडर २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ९ जागा. |
नोकरीचे ठिकाण | लातूर जिल्हा. |
अर्ज पद्धती | टपाल/व्यक्तिशः. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३१/१०/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ४३ वर्षे. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
- १) आयएफसी ब्लॉक रीडर – रु. २०,०००/- दरमहा.
- २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती – रु. ६,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://zplatur.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद – जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम), लातूर.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://zplatur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
UMED MSRLM Latur Job Recruitment 2023
- Recruitment place – Latur, Ausa & Renapur District Latur.
- Post’s name – 1) IFC Block Anchor 2) Senior CRP.
- Total no. of posts – 9 posts.
- Payment – (Refer PDF/Visit website) –
- 1) IFC Block Anchor – Rs. 20,000/- pm.
- 2) Senior CRP – Rs. 6,000/- pm.
- Age limit – 43 years. (Refer PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://zplatur.gov.in/.
- Mode of application – By Post/In Person.
- Address to for application – District Rural Development System, UMED – District Mission Management Cell, MSRLM, Latur.
- Last date for application – 31/10/2023 till 5.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zplatur.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.