JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नगर रचना विभाग, नागपूर महानगरपालिका, नागपूर अंतर्गत पदविकाधारक/पदवीधर उमेद्वारांसाठी रु. ४३,०००/- दरमहा वेतनावर भौगोलिक सहाय्यक सल्लागार आणि रु. ६८,०००/- दरमहा वेतनावर भौगोलिक तज्ज्ञ सल्लागार पदांच्या एकूण १८ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MNC Nagpur TPD Job Recruitment 2023

MNC Nagpur TPD Job Recruitment 2023 – Town Planning Department, Nagpur Municipal Corporation, Nagpur invites Offline applications in prescribed format from Residents Of Maharashtra till last date 30/10/2023 & has arranged interview on date 7/11/2023 for shortlisted candidates for the posts of GIS Experts & GIS Assistant. There are 18 posts. The job location is Nagpur The Official website & PDF/Advertise is given below.

नगर रचना विभाग, नागपूर महानगरपालिका, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे भौगोलिक तज्ज्ञ सल्लागार आणि भौगोलिक सहाय्यक सल्लागार पदभरतीसाठी महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या नागरिकांकडून दि. ३०/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत अनंत आणि मुलाखतीस पात्र उमेदवारांची दि. ७/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नागपूर महानगरपालिका, नगर रचना विभाग, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) भौगोलिक तज्ज्ञ सल्लागार २) भौगोलिक सहाय्यक सल्लागार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १८ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑफलाईन. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख  दि. ३०/१०/२०२३ कार्यालयीन वेळेत.
  • वयोमर्यादा – कमाल ४० वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nmcnagpur.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मुख्यालय, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन्स, नागपूर.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळदि. ७/११/२०२३ दुपारी १२.०० वाजता. (मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – अतिरिक्त आयुक्त (सामान्य), मुख्यालय, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन्स, नागपूर.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MNC Nagpur TPD Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur
  • Post’s Name – 1) GIS Experts 2) GIS Assistant
  • Total vacancies – 18 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Maximum 40 years. (See table/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nmcnagpur.gov.in/.
  • Mode of applicationOffline.
  • Address for application – Head Office, Nagpur Municipal Corporation, Civil Lines, Nagpur.
  • Last date for application – 30/10/2023 during office hours.
  • Interview date & time – 7/11/2023  at 12.00 noon. (For shortlisted candidates)
  • Venue – Additional Commissioner (General), Head Office, Nagpur Municipal Corporation, Civil Lines, Nagpur.
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmcnagpur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *