Table of Contents
NHM Nashik Medical Recruitment 2024
NHM Nashik Medical Recruitment 2024 – Chief Executive Officer, District Council, Nashik invites Offline applications in prescribed format on date 8/10/2024 & has arranged interview till 31/3/2024 for the posts of Specialist Medical in various disciplines & Medical Officers on Every Wednesday till the said vacancies get filled up under National Health Mission. There are total 99 vacancies. The job location is Nashik District. The Official website & PDF/Advertise is given below.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक जिल्ह्यांतर्गत येथे विविध वैदयकीय विशेषज्ञ आणि वैदयकीय अधिकारी एमबीबीएस/बीएएमएस पदभरतीसाठी दि. ८/१०/२०२४ रोजी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि वैदयकीय विशेषज्ञ आणि वैदयकीय अधिकारी एमबीबीएस पदभरतीसाठी दि. ३१/३/२०२५ पर्यंत प्रत्येक बुधवारी सदर पदनियुक्ती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ९९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक जिल्हा भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ९९ जागा |
नोकरीचे ठिकाण | नाशिक जिल्हा |
अर्ज पद्धती | व्यक्तिशः. |
अर्जाची तारीख | दि. ८/१०/२०२४ सकाळी १०.०० वाजता. |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) वैदयकीय अधिकारी एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा
- २) वैदयकीय विशेषज्ञ – रु. ७५,०००/- दरमहा
- ३) आयुष डॉक्टर – रु. ४०,०००/- दरमहा
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आ शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३१/३/२०२५ पर्यंत प्रत्येक बुधवारी सकाळी १०.०० वाजता. (रिक्त पदभरती होईपर्यंत)
- मुलाखतीचे ठिकाण – कै. थोरात सभागृह (जुने), जिल्हा परिषद, नाशिक.
NHM Nashik Medical Recruitment 2024
- Recruitment Place – Nashik District.
- Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Total Vacancies – 99 posts.
- .Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Specialists – Rs. 75,000/- pm.
- 2) Medical Officer MBBS – Rs. 60,000/- pm.
- 3) Ayush Doctor – Rs. 40,000/- pm.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/Visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/.
- Mode of application – In Person.
- Address for application – Late Thorat Hall (Old), District Council, Nashik.
- Date for application – 8/10/2024 at 10.00 am.
- Interview date & time – Till 31/3/2025 at 10.00 am Every Wednesday. (Till vacancies get filled)
- Venue – Late Thorat Hall (Old), District Council, Nashik.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE