JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका, अमरावती अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत GNM/B.Sc. Nusring शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर अधिपरिचारिका आणि रु. १८,०००/- दरमहा वेतनावर MPW पदांच्या एकूण ३५ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NUHM Amravati PM Job Recruitment 2023

NUHM Amravati PM Job Recruitment 2023 – Commissioner, Municipal Corporation, Amravati invites Offline applications in prescribed format till last date 9/11/2023 for the posts of Staff Nurse & MPW under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are total 35 posts. The job location is Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, महानगरपालिका, अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे अधिपरिचारिका आणि MPW पदभरतीसाठी दि. ९/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अमरावती भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३५ जागा 
नोकरीचे ठिकाण अमरावती
अर्ज पद्धती व्यक्तिशः/टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ९/११/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजता.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://amravaticorporation.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग (आवक-जावक विभाग, शेवटची खोली), अमरावती महानगरपालिका, पंजाब नॅशनल बँकेच्यावर, २रा मजला, राजकमल चौक, अमरावती – ४४४६०१.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://amravaticorporation.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM Amravati PM Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Amravati
  • Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 35 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://amravaticorporation.in/.
  • Mode of application – In Person/By Registered Post.
  • Address for application – National Health Mission, Public Health Department (Receipt-Dispatch Section, Last Room), Amravati Municipal Corporation, Above Punjab National Bank, 2nd Floor, Rajkamal Square, Amravati – 444601.
  • Last date for application – 9/11/2023 till 5.00 pm
  • For updates regarding above recruitment visit websites – https://amravaticorporation.in/.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *