JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) येथे रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर कार्यक्रम समन्वयक आणि रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर आहारतज्ज्ञ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MCGM PHD PC/D Recruitment 2024

MCGM PHD PC/D Recruitment 2024 – Executive Health Officer, Public Health Department, Greater Mumbai Municipal Corporation, Mumbai invites Online applications in prescribed format till last date 11/08/2024 for the posts of Program Coordinator & Dietician at Non-Contagious Disease Cell in Health Department. The job location Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य विभाग कार्यालय अंतर्गत असंसर्गजन्य रोग कक्ष येथे कार्यक्रम समन्वयक आणि आहारतज्ज्ञ पदभरतीसाठी दि. ११/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४

या पदांसाठी भरती कार्यक्रम समन्वयक आणि आहारतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट पहा.
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्जाची शेवटची तारीख दि. ११/०८/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट पहा) –
    • सेवानिवृत्त अधिकारी – ६२ वर्षांपर्यंत.
    • इतर –
      • कार्यक्रम समन्वयक – ३५ वर्षापेक्षा अधिक नसावे.
      • आहारतज्ज्ञ – ४० वर्षापेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
    • कार्यक्रम समन्वयक – रु. ४०,०००/- दरमहा.
    • आहारतज्ज्ञ – रु. ३०,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे सामाजिक आरक्षणाचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि  इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://portal.mcgm.gov.in/ किंवा एफ/दक्षिण, मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – NCDCELL2022@gmail.com.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mcgm.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MCGM PHD PC/D Recruitment 2024

  • Place of Recruitment – Mumbai 
  • Name of the Posts – 1) Program Coordinator 2) Dietician.
  • No. of posts – Refer PDF/Visit website.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Program Coordinator – Rs. 40,000/- pm.
    • 2) Dietician – Rs. 30,000/- pm.
  • Age limit – (Refer PDF/Visit website) –
    • Retired officer – Up to 62 years.
    • others –
      • Program Coordinator – Not exceeding 35 years.
      • Dietician – Not exceeding 40 years.
  • For detailed information about the reservations, terms & conditions, educational qualifications, application procedure, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://portal.mcgm.gov.in/ or F/South, Mumbai Municipal Corporation Department Office, Dr. Babasaheb Ambedkar Road, Parel, Mumbai – 400012.
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID for application – NCDCELL2022@gmail.com.
  • Last date for application – 11/08/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mcgm.gov.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *